आयसीएआर ने पोषण मूल्य वाढविलेल्या पिकांचे वाण विकसित केले आहेत. त्यांचा उद्देश आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि कुपोषण विरोधात लढण्यासाठी आय सी आर ने प्रथिने, लोह, जस्त आणि जीवनसत्व अ ची पोषण मूल्य असलेली वाणी कशी केली आहेत. या वानांमध्ये वाटाणा, भात, भरडधान्य, मका, सोयाबीन, सातू, तूर आणि ज्वारी इत्यादी एकवीस वाहनांचा समावेश आहे अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी विविध उपाय योजना जाहीर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण बोलत होत्या. त्यावेळी सीतारामन म्हणाल्या की, या संशोधित वानांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून शेतक-यांच्या उत्पन्नात भर पडेल तसेच या वानांमध्ये पोषण मूल्य अधिक असल्यानेकुपोषणा विरुद्धचा असलेला लढा अधिक बळकट होईल.
लढा अधिक बळकट होईल. कोरोना च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी विविध उपाय योजना जाहीर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण बोलत होत्या. त्यावेळी सीतारामन म्हणाल्या की,
या संशोधित वानांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून शेतक-यांच्या उत्पन्नात भर पडेल तसेच या वानांमध्ये पोषण मूल्य अधिक असल्यानेकुपोषणा विरुद्धचा असलेला लढा अधिक बळकट होईल.
Share your comments