
Shrigonda Taluka Panchayat Samiti Reservation
श्रीगोंदा: ओबीसी आरक्षणामुळे (OBC reservation) पंचायत समितीच्या (Panchayat Committee) निवडणूका रखडल्या होत्या. कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर तालुका पंचायतच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज श्रीगोंदा तालुका पंचायत समिती गण (Committee count) आरक्षण सोडत जाहीर जाहीर झाली आहे.
१)देवदैठण गण - सर्वसाधारण
२)पिंपळगाव पिसा - ना.मा. प्रवर्ग महिला(BCC)
३)कोळगाव गण - ना.मा.प्रवर्ग(BCC)
४)घारगाव गण - सर्वसाधारण महिला
५)मांडवगण गण - सर्वसाधारण
६)भानगाव गण - अनुसूचित जाती महिला(SC)
७)आढळगाव गण - ना.मा. प्रवर्ग महिला(BCC)
८)पेडगाव गण - अनुसूचित जाती(SC)
९)येळपणे गण - सर्वसाधारण महिला
१०)बेलवंडी गण - सर्वसाधारण महिला
११)हंगेवाडी गण - सर्वसाधारण
१२)लिंपणगाव गण - सर्वसाधारण
१३)काष्टी गण - सर्वसाधारण
१४)अजनूज गण - अनुसूचित जमाती महिला(ST)
- तहसिल कार्यालय श्रीगोंदा यांकडून घोषणा
अखेर शिंदे सरकाने अजितदादांचा 'तो' निर्णय ठेवला कायम, शेतकऱ्यांनी केला आनंद व्यक्त..
Share your comments