महाराष्ट्र टपाल विभागात २४२८ जागांसाठी होणार भर्ती, दहावी पास उमेदवार करू शकतील अर्ज

सरकारी नोकरीची संधी

सरकारी नोकरीची संधी

राज्यातील दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. महाराष्ट्र टपाल विभागात (महाराष्ट्र डाक विभाग) ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) या पदांसाठी २ हजार ४२८ उमेदवारांची भर्ती केली जाणार आहे.

या संदर्भातील जाहिरात इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी त्वरीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

पदे व जागा :
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
GDS-डाक सेवक.
काय आहे शैक्षणिक पात्रता :
१० वी उत्तीर्ण, मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट : १८ ते ४० वर्षे.
पदे : २४२८ जागा.

 

काय आहे परीक्षा शुल्क :
General/OBC/EWS: ₹ १००/ – [SC/ST/PWD/महिला: फी नाही. अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन. अर्ज करण्याची अंतिम तारीख : २६ मे २०२१.
अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiapost.gov.in/ वर लिंककरुन मिळवू शकतील.

Maharashtra Postal Department postal department महाराष्ट्र टपाल विभाग टपाल विभाग सरकारी नोकरी
English Summary: Recruitment will be done for 2428 posts in Maharashtra Postal Department, 10th pass candidates can apply

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.