1. बातम्या

रब्बी ज्वारीचे पीक घेताय! या प्रकारचे निवडा वाण आणि काढा मोठ्या प्रमाणावर उत्पादन

महाराष्ट्र राज्यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडा या भागामध्ये रब्बी ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. जे की पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये खरीप ज्वारीची लागवड केली जात नाही. जे की या विरुद्ध मराठवाडा विभागात दोन्हीही हंगामामध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते. मात्र लवकरात लवकर पेरणी केली की खोडमाशीचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढतो आणि उशिरा पेरणी केली तर जमिनीमध्ये ओलावा कमी होतो जे की यामुळे बियाणांची उगवण कमी होते व ताटांची संख्या प्रमाणात राखता येत नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी रब्बी ज्वारीची पेरणी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेव्यात तसेच कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्धल काही माहिती दिलेली आहे.

किरण भेकणे

रब्बी ज्वारीची पेरणी ही मोठ्या प्रमाणावर जिरायती जमिनीवर केली जाते. जे की मध्यम व भारी जमिनीमध्ये जास्त काळ ओलावा टिकून राहतो त्यामुळे अशा जमिनीमध्ये रब्बी ज्वारीची पेरणी केली तर फायद्याचे आहे. तसेच जिरायती भागाच्या क्षेत्रावर जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी तुम्ही योग्य प्रकारच्या वाणाची निवड करणे जमिनीच्या खोलीनुसार करणे गरजेचे आहे. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात रब्बी ज्वारीची कोरडवाहू क्षेत्रामध्ये पेरणी कारवाई अशी शिफारस केलेली आहे.

हेही वाचा:-शेतकऱ्यांच्या कीटकनाशकाचा वाचेल खर्च, कीटक सापळा तंत्रज्ञानाने होणार पिकाच्या गुणवत्तेत वाढ

जमिनीच्या प्रकारानूसार वाणांची निवड महत्वाची :-

१. जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही सुधारित संकरित वाणाचा वापर करणे गरजेचे आहे तसेच हलक्या जमिनीमध्ये फुले अनुराधा, फुले माऊली या वाणांची निवड करणे गरजेचे आहे. जे की असे केल्याने तुम्हाला योग्य प्रकारचे पीक येण्यास मदत होईल आणि फायदा देखील होईल.

२. मध्यम जमिनीसाठी तुम्ही फुले सुचित्रा, फुले माऊली तसेच फुले चित्रा, परभणी मोती व मालदांडी ३५-१ या वाणांची निवड करणे गरजेचे आहे. जे की मध्यम प्रकारच्या जमिनीला या प्रकारचे वाण असणे गरजचे आहे. यामुळे जमिनीमध्ये पीक देखील चांगले येईल आणि जमीन सुद्धा सुधारेल.

हेही वाचा:-जगात सर्वाधिक जास्त दूध व्यवसायामध्ये होतेय पैशाची उलाढाल

२. मध्यम जमिनीसाठी तुम्ही फुले सुचित्रा, फुले माऊली तसेच फुले चित्रा, परभणी मोती व मालदांडी ३५-१ या वाणांची निवड करणे गरजेचे आहे. जे की मध्यम प्रकारच्या जमिनीला या प्रकारचे वाण असणे गरजचे आहे. यामुळे जमिनीमध्ये पीक देखील चांगले येईल आणि जमीन सुद्धा सुधारेल.

३. भारी जमीनीला फुले वसुधा तसेच फुले यशोदा व सीएसव्ही २२, परभणी मोती आणि सीएसएच १५ या संकरित वाणांची निवड करणे गरजेचे आहे जव मी या संकरित वानामुळे तुम्हाला फायदा होईल. तसेच बागायती जमिनीसाठी फुले रेवती, फुले वसुधा, सी एस व्ही १८, सी एस एच १५ व १९ या संकरित वाणांची निवड करणे गरजेचे आहे.

English Summary: Rabbi is harvesting sorghum! Select varieties of this type and produce them on a large scale Published on: 07 October 2022, 01:40 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters