1. बातम्या

काजू उद्योगाला व्हॅट परतावा देण्याबाबत सकारात्मक

मुंबई: काजू उद्योगाला व्हॅटचा परतावा देण्याबाबत तसेच काजूपासून तयार होणाऱ्या फेणीला करसवलत देण्याबाबत राज्यशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेच्या प्रतिनिधींना दिला.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
 काजू उद्योगाला व्हॅटचा परतावा देण्याबाबत तसेच काजूपासून तयार होणाऱ्या फेणीला करसवलत देण्याबाबत राज्यशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेच्या प्रतिनिधींना दिला.

संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींनी आज उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपण नेहमीच सकारात्मक राहिलो असून काजू उत्पादक शेतकरी हे कोकणच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना आपले नेहमीच सहकार्य राहिलअसे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

English Summary: Positive about giving VAT refund to cashew nuts industry Published on: 13 January 2020, 09:07 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters