MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

मोत्यांची शेती याविषयी भोर मध्ये प्रशिक्षणाचे आयोजन

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भोर व निसर्गवलय युनिएग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शिंपल्यांतुन मोती तयार करणे (मोत्यांची शेती) या विषयावर तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

KJ Staff

प्रशिक्षणातील विषय:

  • मोत्यांची शेती म्हणजे काय?
  • संधी आणि वाव.
  • शास्त्रीयरित्या मोती संवर्धन.
  • मोती संवर्धनासाठी आवश्यक बाबी.
  • निगा आणि काढणी.
  • विपणन व विक्री.
  • शासकीय योजना व अनुदान.
  • प्रत्यक्ष मोत्यांच्या शेतीला भेट इत्यादी.

वरील विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करतील.

प्रशिक्षण कालावधी: 28 ते 30 डिसेंबर 2019.
वेळ: सकाळी 9 ते सायं 5 पर्यंत.
स्थळ: स्काउट्स आणि गाईड प्रशिक्षण केंद्र, भोर, जि. पुणे.

सदर प्रशिक्षणासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपली नाव नोंदणी दिनांक 20/12/2019 पर्यंत खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर करावयाची आहे. (प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)

अधिक माहितीसाठी संपर्क:
9769 907 996 / 9527 269 988

English Summary: Organizing Training on Pearl Farming in Bhor tehsil Published on: 06 December 2019, 05:44 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters