फळबाग व्यवस्थापन विषयावर शेतकरी ऑनलाईन संवादाचे आयोजन
परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजता फळबाग व्यवस्थापन या विषयावर झुम क्लाउड मिटिंग (Zoom Cloud meeting) माध्यमाद्वारे ऑनलाईन शास्त्रज्ञ-शेतकरी संवादाचे आयोजन करण्यात आला असुन विद्यापीठातील फळबाग तज्ञ डॉ. बी. एस. कलालबंडी हे मार्गदर्शन करणार आहे.

तरी शेतकरी बांधवानी यात सहभागी व्हावे, असे आवाहन विस्तार कृषीविद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी केले आहे. यासाठी आपल्या मोबाईलवर झुम क्लाउड मिटिंग अॅप (zoom cloud meeting app) डाउनलोड करावे लागेल.
English Summary: Organizing farmers online discussion on fruits managementPublished on: 11 April 2020, 07:02 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments