1. बातम्या

नितेश राणे यांना संधी नाहीच, शिंदे सरकारचा मंत्रिमंडळात 'या' नवीन चेहऱ्यांना संधी..

राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मंत्र्यांच्या नावांची यादीही निश्चित झाली आहेत. आज 18 आमदार शपथ घेणार आहेत. शिंदे - फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पडत आहे.

Shinde government's cabinet

Shinde government's cabinet

राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार Cabinet expansion() होत आहे. मंत्र्यांच्या नावांची यादीही निश्चित झाली आहेत. आज 18 आमदार (MLA) शपथ घेणार आहेत. शिंदे - फडणवीस सरकारचा (Shinde - Fadnavis government) शपथविधी सोहळा पडत आहे.

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ

चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
संजय कुटे
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
उदय सामंत

गुलाबराव पाटील
दीपक केसरकर
अब्दुल सत्तार
दादाजी भुसे
तानाजी सावंत
शंभूराज देसाई
संदीपान भुमरे
संजय शिरसाठ

English Summary: Opportunity for new faces in Shinde government's cabinet Published on: 09 August 2022, 10:58 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters