1. बातम्या

आज 13 ऑक्टोबर 2021 रोजचे कांदा बाजार भाव

onion

onion

 महाराष्ट्रातील 13ऑक्टोबर रोजचे काही निवडक मार्केट चे कांदा बाजार भाव खालील प्रमाणे:

 • लासलगाव- उन्हाळी

किमान भाव -पंधराशे रुपये

 कमाल भाव – 4134

 सरासरी भाव -3800

 • उमराणे- उन्हाळी

किमान भाव – 1151

 कमाल भाव – 4000

 सरासरी भाव- 3500

 • देवळाउन्हाळी

 किमान भाव- 2500

 कमाल भाव- 4000

 सरासरी भाव- 3500

 • मनमाड- उन्हाळी

किमान भाव – 500

 कमाल भाव – 3811

 सरासरी भाव- 3300

 • विंचूर उन्हाळी

किमान भाव – 1000

 कमाल भाव – 4000

 सरासरी भाव- 3750

 • कळवण उन्हाळी

किमान भाव – 1000

 कमाल भाव- चार हजार चारशे

 सरासरी भाव – 3700

 • येवला- उन्हाळी

किमान भाव – सहाशे

कमाल भाव – 3788

 सरासरी भाव – 3250

 • येवला अंदरसुल उन्हाळी

किमान भाव – 550

कमाल भाव – 3760

 सरासरी भाव- 3350

 • मुंगसे उन्हाळी

 किमान भाव- 650

 कमाल भाव – 3900

 सरासरी भाव – 3200

 • राहता उन्हाळी

किमान भाव – 300

 कमाल भाव – 4205

 सरासरी भाव – 3650

 

 • नागपूर लाल

किमान भाव – 2500

 कमाल भाव – 3800

 सरासरी भाव- तीन हजार 475

 महत्त्वाची टीप शेतकरीबंधूंनी आपला शेतमाल घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून दरांची खात्री करणे आवश्यक आहे.

( संदर्भ- मराठीPAPER)

 

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters