महाराष्ट्रातील 13ऑक्टोबर रोजचे काही निवडक मार्केट चे कांदा बाजार भाव खालील प्रमाणे:
- लासलगाव- उन्हाळी
किमान भाव -पंधराशे रुपये
कमाल भाव – 4134
सरासरी भाव -3800
- उमराणे- उन्हाळी
किमान भाव – 1151
कमाल भाव – 4000
सरासरी भाव- 3500
- देवळा–उन्हाळी
किमान भाव- 2500
कमाल भाव- 4000
सरासरी भाव- 3500
- मनमाड- उन्हाळी
किमान भाव – 500
कमाल भाव – 3811
सरासरी भाव- 3300
- विंचूर– उन्हाळी
किमान भाव – 1000
कमाल भाव – 4000
सरासरी भाव- 3750
- कळवण– उन्हाळी
किमान भाव – 1000
कमाल भाव- चार हजार चारशे
सरासरी भाव – 3700
- येवला- उन्हाळी
किमान भाव – सहाशे
कमाल भाव – 3788
सरासरी भाव – 3250
- येवला– अंदरसुल – उन्हाळी
किमान भाव – 550
कमाल भाव – 3760
सरासरी भाव- 3350
- मुंगसे– उन्हाळी
किमान भाव- 650
कमाल भाव – 3900
सरासरी भाव – 3200
- राहता – उन्हाळी
किमान भाव – 300
कमाल भाव – 4205
सरासरी भाव – 3650
- नागपूर – लाल
किमान भाव – 2500
कमाल भाव – 3800
सरासरी भाव- तीन हजार 475
महत्त्वाची टीप – शेतकरीबंधूंनी आपला शेतमाल घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून दरांची खात्री करणे आवश्यक आहे.
( संदर्भ- मराठीPAPER)
Share your comments