1. बातम्या

आता सातबारा उताऱ्यावर आता महिलेचेही नाव, लक्ष्मी योजनेची झाली सुरुवात...

आता लक्ष्मी योजनेतून आता प्रत्येकाच्या सातबारावर घरातील महिलेचे नाव लावून तिला तिच्या हक्काची जाणीव करून दिली जाईल. यासाठी आता लक्ष्मी योजना सुरू करण्यात आली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Lakshmi Yojana has started (image google)

Lakshmi Yojana has started (image google)

आता लक्ष्मी योजनेतून आता प्रत्येकाच्या सातबारावर घरातील महिलेचे नाव लावून तिला तिच्या हक्काची जाणीव करून दिली जाईल. यासाठी आता लक्ष्मी योजना सुरू करण्यात आली आहे.

याबाबत नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महसूल सप्ताहानिमित्त लाभार्थ्यांना जागेवर लाभ वितरण कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली आहे. ग. स. हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

तसेच आता नागरिकांना विविध सात प्रकारच्या नोंदी करण्यासाठी आता तहसील अथवा तलाठी कार्यालयात चकरा मारायची गरज नाही. यासाठी ई हक्क प्रणालीतून ते घरबसल्या किंवा सेतू, संग्राम, आपले सरकार केंद्रावरून अर्ज करू शकतात.

पीककर्जासाठी सीबिल स्कोरची अट रद्द करावी! सरकारचा नियम फक्त कागदावर बँका ऐकत नाहीत...

पेन्शन आपल्या दारी योजना राबविणारा जळगाव जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. या वेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ‘उभारी’ योजनेंतर्गत माधुरी मैराळे या महिलेस धनादेश व विविध लाभ वाटप करण्यात आले.

आता 'त्या' जमिनीचे देखील होणार व्यवहार! पुनर्वसनाच्या जमिनीबाबत विखे पाटलांची मोठी घोषणा...

दरम्यान, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ‘उभारी’ योजनेंतर्गत माधुरी मैराळे या महिलेस धनादेश व विविध लाभ वाटप करण्यात आले. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी प्रास्ताविकातून अमळनेर विभागाचा आढावा मांडला.

FRP वरील रकमेला कर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्राला ८,००० कोटींचा फायदा, फडणवीस यांची माहिती
कांद्याचे दर वाढण्याची शक्यता, कमी पाऊस, नासाडी यामुळे उत्पादनावर परिणाम
टोमॅटो भाव कधी खाली येणार? टोमॅटो बाजाराचं चित्र कसं राहील, जाणून घ्या...

English Summary: Now the woman's name is also on the seventh verse, the Lakshmi Yojana has started... Published on: 08 August 2023, 10:04 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters