सध्या शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत. यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता यावर ओडिशा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आता ओडिसामधील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी एक रुपयाही भरावा लागणार नाही, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या सरकारने घेतला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.
सहकार विभाग 2023 च्या खरीप हंगामापासून 2025-26 रब्बी हंगामापर्यंत विम्याचा हप्ता उचणार आहे. शेतकऱ्यांना मोफत पीक विमा देणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यामुळे असानिर्णय इतर सरकार कधी घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा आहे जगातील सर्वात महागडा तांदूळ, एका किलोच्या किमतीत येईल महिन्याचा बाजार..
येथील शेतकऱ्यांना पुढील तीन वर्षे शेतकऱ्यांकडून पीक विम्याचा हप्ता भरावा लागणार नाही. ओडिसाचे सहकार मंत्री अतनु सब्यसाची नायक म्हणाले की सरकारने 2023 ते 2026 या तीन वर्षांसाठी पीक विमा हप्त्याचा शेतकऱ्यांचा हिस्सा उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
बैलगाडा शर्यतींचे आयोजन करताना सरकारकडून नवीन नियमावली जाहीर, वाचा नियम, ५ लाखांचा दंड...
ओडिसा सरकार खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२६ पर्यंत शेतकऱ्यांचा वाटा उचलणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ताण येणार नाही. यामुळे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
अवकाळीची नुकसान भरपाई ८ दिवसात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात, अर्थमंत्र्यांची माहिती..
दूध उत्पादन आणि मुरघास निर्मितीसाठी सातारा जिल्ह्यातील हे गाव ठरले एक नंबर! जाणून घ्या...
आता मातीशिवाय पिकणार बटाटे, जाणून घ्या, सोप्पी पद्धत
Share your comments