आजकाल च्या या वेळेत आधार कार्ड ची गरज कोणाला नाही भासत. नविन बैंक खाते उघडण्यासाठी, नविन सिम कार्ड घेण्यासाठी, सरकारी मदत घेण्यासाठी किंवा नविन घर घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची गरज पडते. अशा वेळी काही कारणाने आधार कार्ड हरवल्याने आपण काळजी करतो. तर काळजी करण्याची गरज नाही. आपण UIDAI च्या वेबसाइट वरून काही मिनिटातच आधार कार्डची पीडीएफ किंवा डिजीटल कॉपी ची आधार कार्डची फिजीकल कॉपी प्रमाणे स्विकारली जाते. आधार कार्ड लागु करणा-या गटाने भारतीय विशिष्ट ओळख अधिकारा (UIDAI) प्रमाणे आधार कार्डची पीडीएफ काॅपीला कोणीही नाकारू शकत नाही.
आधार कार्डची पीडीएफ कॉपी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आधार नंबर, एनरॉलमेंट आईडी या वर्चुअल आईडी मधून कोणत्याही एकाची गरज आहे. याच्यानंतर आपला मोबाइल नंबर UIDAI सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
आधार कार्ड डाउनलोड करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस जाणून घ्या.
आपल्याला अगोदर UIDAI ची आधारित वेबसाइट (https://uidai.gov.in) वर जावे. येथे 'My Aadhaar' सेक्शन वर क्लिक करावे. आपल्याला 'Get Aadhaar'टैबच्या अंतर्गत 'Download Aadhaar' च्या ऑप्शन वर क्लिक करावे. येथे Aadhaar Number किंवा Enrolment ID किंवा वर्चुअल आइडी यामधून कोणताही एक पर्याय भरावा आणि त्यासोबत कैप्चर कोड टाकावा. त्यानंतर 'Send OTP' वर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या रजिस्ट्रर मोबाइल नंबर वर आलेला ओटीपी टाकावा. आत्ता एक छोटासा सर्वे आपल्या समोर येईल. या सर्वे मध्ये भाग घ्या आणि त्यानंतर वेरिफाई आणि डाउनलोडच्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर आपला E-Aadhaar डाउनलोड होऊन जाईल.
येथे लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट आहे की आपला E-Aadhaar एक पासवर्ड प्रोटेक्टेड फाइल होते. येथे पासवर्ड बद्दल आपले नावाचे चार अक्षर (इंग्रजी ब्लॉक लेटर मध्ये) आणि जन्माचे वर्ष ऐन्टर करावा लागेल. उदाहरण जर आपले नाव Vijay Kumar आहे. आणि आपली जन्म वर्ष 1994 झाला असेल तर त्याला पासवर्डच्या रूपात VIJA1994 टाकावा लागेल.
Share your comments