कृषी क्षेत्राच्या संबंधित उदयोगात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही बातमी अंत्यत महत्त्वाची आहे. उर्वरक कंपनीमध्ये विविध पदांसाठी भर्ती केली जाणार आहे. यासाठी योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी त्वरीत ऑनलाईन अर्ज करावेत. नॅशनल फर्टिलाइजर्स लिमिटेड कंपनीमध्ये भर्ती केली जाणार असून एनएफएल (NFL) ने अधिकृत सूचना जारी केली आहे. दरम्यान अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. www.nationalfertilizers.com
पदांचा तपशील
पदांचे नाव (Name of Posts):
इंजीनियर (प्रोडक्शन) - 7
व्यवस्थापक ( प्रोडक्शन) 6
इंजीनियर (मॅकेनिकल) - 9
व्यवस्थापक (मॅकेनिकल) - 6
इंजीनियर (इलेक्ट्रिकल) - 3
मॅनेजर (इलेक्ट्रिकल) - 2
इंजीनियर (इंस्ट्रूमेंटेशन) - 5
इंजीनियर (सिविल) - 1
इंजीनियर (फायर एंड सेफ्टी) - 1
महत्त्वाच्या तारखा - (Important Date)
अर्ज करण्याची तारीख - ४ सप्टेंबर २०२०
शैक्षणिक योग्यता (Education Eligibility)
इंजीनियर (प्रोडक्शन) - उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून B.Tech./B.E./B.Sc. Engg. मध्ये किमान ६० टक्क्यांसह केमिकल इंजीनिअरिंग / केमिकल इंजीनियरिंग में केमिकल इंजीनियरिंग / केमिकल टेक्नोलॉजी में केमिकल इंजीनियरिंग / केमिकल इंजीनियरिंग में इंजीनियरिंगची पदवी असणे आवश्यक असावे.
व्यवस्थापक ( प्रोडक्शन) - उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून B.Tech./B.E./B.Sc. में केमिकल इंजीनियरिंग / केमिकल टेक्नोलॉजी में केमिकल इंजीनियरिंग मध्ये ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
कामाचा अनुभव - (Work Experience)
इंजीनियर (Engineer) साठी - 1 वर्ष
व्यवस्थापकासाठी (Manager) - 9 वर्ष
वयाची मर्यादा (Age Limit) - उमेदवाराचे वय किमान ३० वर्ष ते ४५ वर्ष असणे आवश्यक असते.
अर्ज कसा करावा (How to Apply)
इच्छुक उमेदवार नॅशनल फर्टिलाइजर्स लिमिटेड (NFL) मध्ये व्यवस्थापक आणि इंजिनिअर पदांसाठी www.nationalfertilizers.com वर देण्यात आलेल्या अर्जाच्या माध्यमातून अर्ज करु शकतात.
या संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा लागेल, त्यानंतर तो अर्ज भरावे लागेल. दरम्यान अर्जात भरलेली माहिती ही योग्य आणि बरोबर असल्याची निश्चिती करावी लागेल.
Share your comments