जगात मोठ्या प्रमावर दुग्धव्यवसाय चालू आहे जव की या दुग्धव्यवसायाची उलाढाल कोट्यवधी रुपयात चालते. दुग्धव्यवसाय हा मानवजाती सारखा जुना असल्याचे सांगितले जाते आहे जे की जागतिक तज्ञ लोकांनी हे व्यक्त सुद्धा केले आहे. जे की आज जगामध्ये सर्वात मोठ्या तंत्रज्ञानात असणाऱ्या कंपनी Apple तसेच Microsoft ची जेवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाची उलाढाल आहे त्याच्या दुपटीने जगात दुग्धव्यवसायाची उलाढाल असल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक परिस्थितीमधील जवळपास ७० टक्के वाटा हा दुग्धव्यवसायातील वाटा असल्याचे सांगितले आहे.
वर्ल्ड डेअरी समीट २०२२ ही ग्रेटर नोएडा येथे पार पडली असून या वर्ल्ड डेअरी समिट साठी जगातील ज्यांचा दुग्ध व्यवसाय आहे ते सर्व मान्यवरानी आपली उपस्थिती दाखवली होती. आयफसीएन एजी जर्मनीचे सीईओ डॉ. टॉरस्टेन हेम या समिट च्या वेळी म्हणाले की डेअरीच्या उदयोग समूहाचा ग्राहक मूल्य जो आहे तो जवळपास ८०० अब्ज डॉलर्स चा हवं. दुग्धव्यवसायातील ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल आहे की तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्या Apple तसेच Microsoft या दिगग्ज कंपन्या आहेत त्या सुद्धा एक एकत्रित केल्या तेव्हा शी मोठी उलाढाल होईल.
हेही वाचा:-पपई कापल्यावर टाकून देऊ नका त्यामधील बिया, जाणून घ्या पपई च्या बियांचे आरोग्यदायी फायदे.
या वर्ल्ड समीट वेळी डॉ. हेम यांनी आपल्या सादरीकरण करताना पुढे सांगितले की २०१४ ते २०१९ या ६ वर्षाच्या कालावधित दूध उत्पादक शेतकऱ्याचा एकूण कमाई मधील ७० टक्के जास्त वाटा हा दूध कमाई मधून मिळणाऱ्या पैशातून च आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष मिनेश शहा यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की विकसित आणि विकसनशील या दोन्ही देशामध्ये दुग्धव्यवसाय हा खूप महत्त्वाचा घटक आहे. कारण जगातील एक अब्जपेक्षा जास्त लोक या व्यवसायावर अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.
भारताच्या दुग्धव्यवसाय बाबत डॉ. शहा याआधी म्हणले होते की सध्या भारत देशाचा दुग्धव्यवसाय हा १३ ट्रीलियण एवढा आहे तर हा व्यवसाय २०२७ पर्यंत जवळपास ३० ट्रीलीयन कडे जाईल . जे की यावेळी पद्दुचेरी मधील तज्ञ व अनुभवी प्राध्यापक डॉ. एस.राजकुमार यांनी या दुग्धव्यवसायमध्ये महिलांचे महत्वाचे योगदान असल्याचे सांगितले आहे. जे की डॉ. राजकुमार म्हणाले की गाई व म्हशी पासून दूध उत्पादकता वाढवण्यात महिलांचा मोठ्या सहभाग असणे काळाची गरज आहे.
Share your comments