जर तुम्ही एटीएम कार्डसारखे आधार कार्ड मिळवू इच्छिता तर कोणत्याही मोबाईल नंबरद्वारे पुर्ण कुटुंबाचे कार्ड बनवू शकता. जर तुमच्या आधार कार्डाशी तुमचा मोबाईल नंबर लिंक नाही तरीही तुम्ही पीव्हीसी आधार कार्ड बनू शकता. मागच्या वर्षी यूआयडीएआयने ऑक्टोबरमध्ये पॉलीव्हीनाईल क्लोराईड कार्ड लॉन्च केले होते.
हे कार्ड एटीएम कार्डसारखे दिसते. आता यूआयडीएआयने ट्विट करुन सांगितले की, तुम्ही तुमच्या आधार काय अशी नोंदणी केलेला मोबाईल नंबर शिवाय कोणत्याही व्हेरीफिकेशन विना कोणत्याही मोबाईल नंबरवरून ओटीपी मागवून पूर्ण परिवाराचे आधार पीवीसी कार्ड ऑनलाईन ऑर्डर करू शकता.
हेही वाचा : जन धन खात्याशी आधार लिंक नसल्यास होणार १.३० लाख रुपयांचे नुकसान
ऑर्डर कशी करावी?
वर्तमान नियमानुसार आधार कार्डसोबत लिंक मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवण्याची व्यवस्था असते. परंतु यूआयडीएआय ना आता विना रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे परिवारातील कोणताही सदस्य कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचे पीव्हीसी कार्ड ऑर्डर करू शकता. यासाठी दोन्ही पर्याय उपलब्ध राहतील. विना रजिस्टर मुंबई नंबरवर आधारचा प्रीव्यू पाहता येत नाही. परंतु रजिस्टर मोबाईल नंबर वर ही सुविधा असते.
एटीएम कार्डसारखे असते हे नवीन आधार कार्ड
आधार पीव्हीसी कार्ड पूर्ण पद्धती मौसम प्रूफ, आकर्षक प्रिंट असलेले आणि लॅमिनेटेड असते. तुम्ही याला कुठेही घेऊन जाऊ शकता. या कार्डला पावसामुळे ही नुकसान होत नाही. तुम्ही आता आधार पीव्हीसी ला ऑनलाईन मागवू शकता. आधार कार्ड प्लास्टिक सारखे असून टिकाऊ आहे. दिसायला आकर्षक आणि लेटेस्ट सिक्युरिटी फीचर्स युक्त आहे. या सिक्युरिटी फिचर्समध्ये होलोग्राम, गी लोस पॅटर्न, घो ष्ट इमेज आणि मायक्रो टेस्ट असते.
डेबिट कार्डसारखे दिसते. युआयडीएआयने सामान्य माणसाची सोयीसाठी फक्त ५० रुपये याच्यासाठी शुल्क ठेवले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, सहजतेने तुमच्या पॉकेटमध्ये ठेवता येण्यासारखे आणि खूप सिक्युरिटी फिशर असलेले लेस पीव्हीसी आधार जास्त सुरक्षित आहे.
Share your comments