1. बातम्या

मंत्रिमंडळाचे खातेवाटप

मुंबई: राज्याच्या मंत्रिमंडळात 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. या नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप तसेच काही खात्यांचे फेर वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई: राज्याच्या मंत्रिमंडळात 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. या नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप तसेच काही खात्यांचे फेर वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

खातेवाटप पुढीलप्रमाणे: 

कॅबिनेट मंत्री :

  • राधाकृष्ण विखे पाटील: गृहनिर्माण.
  • जयदत्त क्षीरसागर: रोजगार हमी व फलोत्पादन.
  • ॲड. आशिष शेलार: शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण.
  • डॉ. संजय कुटे: कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग कल्याण.
  • डॉ. सुरेश खाडे: सामाजिक न्याय.
  • डॉ.अनिल बोंडे: कृषी.
  • प्राचार्य. डॉ. अशोक उईके: आदिवासी विकास.
  • प्रा. डॉ. तानाजी सावंत: जलसंधारण.
  • राम शिंदे: पणन व वस्त्रोद्योग.
  • संभाजी पाटील निलंगेकर: अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण.
  • जयकुमार रावल: अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार.
  • सुभाष देशमुख: सहकार, मदत व पुनर्वसन.

राज्यमंत्री:

  • योगेश सागर: नगरविकास
  • अविनाश महातेकर: सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य.
  • संजय (बाळा) भेगडे: कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन.
  • डॉ. परिणय फुके: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने आदिवासी विकास.
  • अतुल सावे: उद्योग आणि खणिकर्म, अल्पसंख्यांक विकास व वक्फ.

 

English Summary: Maharashtra Cabinet Allocation Published on: 17 June 2019, 01:06 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters