म्हणतात की संघर्ष ची ताकत वेळेला बदलू शकते. उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमध्ये राहणारे वैभव अग्रवाल त्यांनी या गोष्टीला सत्यात उतरवून दाखवले. वैभव यांना त्यांचे वडील संजय अग्रवाल त्यांच्याकडून किराणा दुकान हे मिळाले होते. त्यांच्या वडिलांचे किराणा दुकान एकदम छोट्या जागेत होते. छोट्याच्या दुकानाला वैभव यांनी आपल्या मेहनतीतून यशस्वी स्टार्टअप रूप दिले आहे.
स्ताग आहेत ते 100 पेक्षा जास्त किराणा स्टोअर्सला स्मार्ट किराणा स्टोअर्सचे रूप दिले आहे. वैभव यांनी आपल्या स्टार्ट अपचे नाव द किराणा स्टोअर कंपनी असे ठेवले आहे. या व्यवसायातून ते पाच कोटी पेक्षा जास्त नफा कमवतात.
रिटेल मार्केटिंग चा अनुभव कामात आला
वैभव यांच्या मतानुसार त्यांच्या वडिलांच्या सहारनपुर मध्ये कमला स्टोर या नावाने किराणा दुकान होते. 2013 पर्यंत वैभव याच दुकानात त्यांच्या वडिलांना कामात मदत करायचे. यानंतर वैभव हे कॉलेज कॅम्पस प्लेसमेंट द्वारे मैसूरला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये रिटेल मार्केटिंग काय असते याची व्यवस्थित शिक्षण घेतले. जवळ एक वर्ष पर्यंत ते रिटेल मार्केटिंग त्यांच्या पद्धतीने संशोधन करत होते तसेच प्रॉडक्ट मिक्स टेक्निकल आत यांनी खोलवर जाऊन समजल्या. तिथे असताना रिटेल मॅनेजर या पदावर काम करत असताना त्यांना समजले की एक किलोमीटर अंतरावर कसे उत्पादनांची टेस्ट, मागणी, पुरवठा ह्याच्या मध्ये बदल होत असतो.
बिझनेस मॅनेजमेंट मध्ये मास्टर डिग्री घेतली
या कामाला व्यवस्थित पद्धतीने माहिती करून घेण्यासाठी त्यांनी 2015 मध्ये बिझनेस मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स केले. तिथे त्यांना ॲकॅडमी मिक्स आणि फॅकल्टी यांच्या मदतीने रिटेल मार्केटिंग वर संशोधन करण्यासाठी वाव मिळाला. सगळे व्यवस्थित पद्धतीने शिकल्यानंतर ते 2018 मध्ये आपल्या वडिलांच्या छोटा च्या किराणा दुकान वर परत आले. त्यानंतर वैभव यांनी किराणा दुकानाच्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यवस्थित पद्धतीने बदल करणे सुरु केले. किराणा दुकानात त्यांनी नवीन उत्पादनांना ना वाव दिला दुकानातली विविध वस्तूंची मांडणीत बदल केला. या उत्पादनात तोटा होईल असे उत्पादन हटवले. सगळ्या उत्पादनांना ऐवजी पर्याय म्हणून स्वस्त उत्पादन दुकानात विक्रीसाठी आणले. किराणा दुकानांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या लाइटिंग तसेच व्यवस्थित पेंटिंग केली. त्यामुळे दुकानातली ग्राहकांची संख्या वाढली.
झाला पाच कोटींचा नफा
एका वर्षात वैभव यांना आपल्या दुकानांमधून आठ पटीने अधिक नफा मिळाला. नंतर एकापाठोपाठ एक जुन्या स्टोअर जे रूप त्यांनी बदलले. यावर्षी मार्च 2020 ते 21 पर्यंतच्या माणसाला धरून वैभव यांना पाच करोड रुपयांचा प्रॉफिट झाला आहे.
Share your comments