
LIVE Breaking News
मुंबई: शिवसेना नेमकी ठाकरेंची की शिंदे गटाची, या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी पूर्ण न झाल्याने उर्वरित सुनावणी आज होती. आज ती सुनावणी झाली नाही. यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता सोमवार, 8 ऑगस्ट रोजी सुनावणी, आयोगानं नोटिशीबाबत वेळ वाढवून द्यावा, अशा सुप्रीम कोर्टाच्या सूचना दिल्या आहेत.
- कायद्यावर अपात्र आमदारांनी मतदान केले तर काय? हरिश साळवेंकडून कोर्टात सवाल उपस्थित
खासदारांकडून टाळ्यांचा कडकडाट, सभापतींकडून कौतूक, खासदार हरभजन सिंगने केला महत्वाच्या मुद्दा उपस्थित
बुधवारी न्यायालयाने शिवसेना आणि शिंदे गटाच्या वकीलांची बाजू ऐकून घेतली. तुम्ही नवीन पक्ष नाही, तर कोण आहात, असे न्यायाधीशांनी विचारल्यावर आम्ही शिवसेनेतीलच एक गट आहोत, अशी भूमिका शिंदे गटाने मांडली.
Shinde-Fadnavis: शिंदे-फडणवीस सरकारला मुहूर्त मिळाला; अखेर मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख ठरली
Share your comments