जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. याचा थेट परिणाम भारतातील चिकन विक्रीवर झाला आहे. यामुळे पोल्ट्री फार्मर्स आणि चिनक सेंटरच्या मालकांनी एकत्र येऊन लातुरात चिकन फिस्टव्हलचे आयोजन केले होते. या चिकन फेस्टिव्हलला दोन हजार लोकांनी हजेरी लावत चिकनचा आस्वाद घेतला. या फेस्टिव्हलमध्ये १२५ किलो तांदूळ ५०० किलो चिकन आणि २ हजार अंडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चिकन खव्वयांसाठी मेजवाणी देण्यात आली.
जगात कोरोन व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. याचा थेट परिणाम भारतातील चिकन विक्रीवर झाला आहे. यामुळे पोल्ट्री फार्मर्स आणि चिनक सेंटरच्या मालकांनी एकत्र येऊन लातुरात चिकन फिस्टव्हलचे आयोजन केले होते. या चिकन फेस्टिव्हलला दोन हजार लोकांनी हजेरी लावत चिकनचा आस्वाद घेतला. या फेस्टिव्हलमध्ये १२५ किलो तांदूळ ५०० किलो चिकन आणि २ हजार अंडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चिकन खव्वयांसाठी मेजवाणी देण्यात आली.
कोरोना व्हायरसमुळे चिकन खाऊ नये असं सांगण्यात येते परंतु लातुरात मात्र नागरिकांनी चिकन मेजवाणी वर ताव मारला. दरम्यान कोरोना व्हायरस आणि चिकनचा यात कोणताही संबंध नाही आहे. चिकन खाण्याचे फायदे नागरिकांना समजावेत याच उद्देशाने या फेस्टिव्हलचे आयोजन केल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. याविषयीची माहिती जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनी दिली आहे. अवघ्या ५० रुपयात एक बिर्याणी मिळत असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
English Summary: laturkar taste chicken in latur chicken festivalPublished on: 04 March 2020, 04:38 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments