कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Food Safety & Standards Authority of India (FSSAI) भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात नोकरीची संधी चालून आली आहे. विविध पदासाठी FSSAI कडून अर्ज मागविण्यात आहे. (Assistant) सहाय्यक, (Manager) व्यवस्थापक, वैयक्तिक सचिव ( Personal Secretary), संचालक (Director) आणि आदी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्य़ात येत आहे. इच्छुक उमेदवार FSSAI च्या अधिकृत संकेतस्थळावर २० एप्रिल २०२० पर्यंत अर्ज पाठवू शकतात.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची तारीख
शेवटची तारीख - २० एप्रिल २०२०
FSSAI Jobs: पदांविषयी अधिक माहिती
(Administrative Officer ) प्रशासकीय अधिकारी - २० पदे
(Personal Secretary) वैयक्तिक सचिव - १५ पदे
(Assistant) सहाय्यक - ८ पदे
(Senior Private Secretary) वरिष्ठ खाजगी सचिव - ४ पदे
(Senior Manager) वरिष्ठ व्यवस्थापक - २ पदे
(Manager) व्यवस्थापक - ४ पदे
(Deputy Manager) उपव्यवस्थापक - ८ पदे
(Assistant Director) सहाय्यक संचालक - १० पदे
(Advisor) सल्लागार - १ पद
(Director ) संचालक - ७
(Joint Director) सहसंचालक - २
(Deputy Director) उपसंचालक -२
( Eligibility Criteria for FSSAI Jobs) FSSAI च्या नोकरीसाठी आवश्यक असलेली पात्रता
Educational Qualification: शैक्षणिक पात्रता
(Assistant, Sr. Private Secretary and Personnel Secretary) – सहाय्यक , वरिष्ठ खाजगी सचिव , वैयक्तिक सचिव या पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी उत्तीर्ण असावा.
(Administrative Officer) - Candidates should have Master’s Degree from any Recognized University/Institution in English with Hindi as compulsory subject. प्रशासकीय अधिकारी - मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून उमेदवाराने इंग्रजीसह हिंदी विषयात मास्टर डिग्रीचे शिक्षण घेतलेले असावे.
(Senior Manager) वरिष्ठ व्यवस्थापक - Applicants must have Post Graduate Degree / Diploma in Journalism and Mass Communication or MBA - उमेदवाराने पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशन किंवा एमबीएमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी.
FSSAI Selection Process/ FSSAI ची निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे होईल.
FSSAI Jobs: How to Apply/ FSSAI मध्ये कसा अर्ज करणार
- FSSAI ची अधिकृत संकेतस्थळ उघडा fssai.gov.in
- करिअर पर्याय पाहा आणि त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर ‘Apply Online’ अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करा.
- जर तुम्ही प्रथम युझर असला तर आधी नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करा.
- त्यानंतर यूझर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.
- अर्ज काळजीपुर्वक भऱा.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करा.
- मग application फी भऱा (अर्ज फी)
- शेवटी सबमिट बटनवर क्लिक करा.
Direct link to apply - FSSAI Latest Jobs
Detailed Notification - Click Here
अधिक माहितीसाठी उमेदवार FSSAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकतात. www.fssai.gov.in
Share your comments