1. बातम्या

सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला गिफ्ट मिळाले जॉन डियर 5075 ट्रॅक्टर

शेतकरी कुटुंबातील पुत्र नीरज चोपडा याने टॉकी ऑलम्पिक 2021 मध्ये भाला फेक मध्ये सुवर्णपदक जिंकून भारतीय शेतकरी आणि देशाची मान उंचावली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
neeraj chopra

neeraj chopra

शेतकरी कुटुंबातील पुत्र नीरज चोपडा याने टॉकी ऑलम्पिक 2021 मध्ये भाला फेक मध्ये सुवर्णपदक जिंकून भारतीय शेतकरी आणि देशाची मान उंचावली.

 सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोपडा वर कार्पोरेट  जगत आणि सरकारकडून अनेक प्रकारच्याभेटींचा चा पाऊस पडत आहे..या पार्श्वभूमीवर जॉन डियर या ट्रॅक्टर निर्माता कंपनीने एका समारोहात नीरज चोप्रा ला जॉन डियर 575 ट्रॅक्टर भेट म्हणून दिली आहे.

 हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावांमध्ये एकाच छोट्याशा शेतकरी कुटुंबात 24 डिसेंबर 1997 रोजी नीरज कसा जन्म झाला.

.भारतीय भालाफेक स्पर्धेत धीरज चोप्राने टोके ऑलम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. नीरज चोपडा ला  शेतीच्या कामाची आवड आहे. तसेच शेतीकामासाठी जॉन डीअर ट्रॅक्टर हीनीरज ची पहिली पसंती आहे. जॉन डीअर ट्रॅक्टर कंपनी ने एका कार्यक्रमात निरोप चोप्राला सन्मानित करताना जॉन डियर 5075 ट्रॅक्टर गिफ्ट केले आहे.यावेळी बोलताना नीरज चोप्रा म्हणाला की,जॉन डीअर ट्रॅक्टर त्याला पसंत असून लहानपणी त्यांच्या घराशेजारी एक का जॉन डीअर ट्रॅक्टर होते त्यापासून त्यांना जॉन डीअर ट्रॅक्टर आवडते.

तसेच तो बोलताना पुढे म्हणाला की, प्रशिक्षणासाठी अनेक देशांचा दौरा नीरज चोप्रा यांनी केला. त्यामधील बहुतांश देशांमध्ये त्यांनी जॉन डीअर ट्रॅक्टर बघितले. दक्षिण आफ्रिका तसेच युरोप मधील बऱ्याच देशांमध्ये शेतीकामासाठी जॉन डीअर ट्रॅक्टर वापरले जाते.

English Summary: john deer tractor company give gift john deer 5075 tractor to niraj chopra Published on: 25 September 2021, 08:37 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters