मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची संधी , पगार आहे १.२२ लाखापर्यंत

07 July 2020 07:35 PM By: भरत भास्कर जाधव

मुंबई मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एमएमआरडीए ने मुंबई मेट्रोच्या वेगवेगळ्या पदांवर भरती आयोजित केली आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट mmrda.maharashtra.gov.in वर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. maha metro job vacancy 2020 मुंबई मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. कोणकोणत्या जागावर भरती होणार आहे, त्यांची पात्रता काय याविषयी माहिती खाली दिली आहे.
रिक्त जागा
टेक्नीशियन - ५३ जागा
टेक्नीशियन (सिव्हिल) ८ जागा
टेक्नीशियन (एसअँडटी) -३९
टेक्नीशियन एसअँडटी - २
टेक्नीशियन ईअँडएम १
टेक्नीशियन एसअँडटी १
ट्रेन ऑपरेटर शांटिंग १
जूनिअर इंजिनिअर स्टोअर - १
ट्रॅफिक कंट्रोलर १ जागा
हेल्पर १ जागा
एकूण जागा ११०
पदांनुसार वेतन
टेक्निशियन - २५, ५०० ते ८५, १०० रुपये प्रति महिना
टेक्निशियन (सिव्हिल) - १९,९०० ते ६३,२००
टेक्नीशियन सिव्हिल - २५, ५०० ते ८१,१०० रुपये प्रति महिना
टेक्निशियन एसअँडटी - १९,९०० ते ६३, २०० रुपये प्रति महिना
टेक्नीशियन ईअँडएम - १९,९०० ते ८१, १०० रुपये प्रति महिना
टेक्नीशियन ईअँडएम १९,९०० ते ६३,२०० रुपये प्रति महिना
ट्रेन ऑपरेटर - शांटिंग - ३८,६०० ते १,२२,८०० रुपये प्रति महिना
जूनिअर इंजिनीअर स्टोअर - ३८,६०० ते १,२२, ८००
ट्रॅफिक कंट्रोलर - ३८,६०० ते १,२२,८०० रुपये प्रति महिना
हेल्पर - १५००० से ४७, ६०० रुपये प्रति महिना
अर्ज कसा कराल - मुंबई मेट्रोतील या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. या अर्जाची सुरवात २७ जूनपासून केली गेली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै आहे. खुल्या गटासाठी ३०० रुपये तर आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना १५० रुपये फी भरावी लागणार आहे. ही फी देखील ऑनलाईन माध्यमातून भरायची आहे.
अटी काय
वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे, याशिवाय वयाची अटही वेगवेगळी आहे. या लिंकवर क्लिक करावे.

https://mmrda.maharashtra.gov.in/

MMRDA च्या वेबसाईटला जाण्यासाठी येथे क्लिक करा . 

https://mmrda.maharashtra.gov.in/  

maha metro metro Mumbai Metropolitan Region Development Authority मुंबई मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची संधी MMRDA एमएमआरडीए mumbai
English Summary: job vacancy in maha metro , do apply fast

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.