MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

आपल्या आधार कार्डचा काही गैरवापर झाला का ; घरी बसून करा माहिती

आधार कार्ड हे महत्वाच्या कागदपत्रांमधील एक आहे. आधार कार्डची आवश्यकता ही प्रत्येक शासकीय कार्यालयात असते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे सांगण्यात येते की, त्यात युजर्सची बायोमेट्रीय आणि अंकी माहिती नोंदवली असते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
आधार कार्ड

आधार कार्ड

आधार कार्ड हे महत्वाच्या कागदपत्रांमधील एक आहे. आधार कार्डची आवश्यकता ही प्रत्येक शासकीय कार्यालयात असते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे सांगण्यात येते की, त्यात युजर्सची बायोमेट्रीय आणि अंकी माहिती नोंदवली असते. यामुळेच आपल्याला अनेकवेळा चिंता लागून राहते की, आपल्या आधारवरील माहितीचा दुरुपयोग तर होत नाही ना?

जर आपल्याला अशी भीती  वाटत असेल तर तुम्ही  तुमचे आधार कार्ड कधी आणि कुठे - कुठे वापरले गेले असेल याची  माहिती सहज मिळवू शकतात. तुम्ही UIDAI च्या वेबसाईटवर होस्ट केले गेले आधार प्रमाणिकीर इतिहास (Aadhar History) सेवेच्या मदतीने आधार कार्ड कुठे वापरले  याची माहिती मिळवू शकतात.

हेही वाचा : आता मुलं जन्माला येताच आधार कार्ड तयार होईल

या सवेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर अनिवार्य आहे.आधार कार्डधारक मागील ६ महिन्यात कोणत्याही प्रामाणिकरण युजर्स किंवा एजन्सीद्वारे किंवा  त्याच्याकडून केले गेले सर्व प्रमाणिकरणाचं नोंदणींचा तपशील पाहू शकतो. कोणीही आधार कार्डधारक आपला नंबर किंवा वीआयडी चा उपयोग करुन आणि वेबसाईट वर दिल्या गेल्या दिशा निर्देशांचं पालन करुन युआयडीएआय वेबसाईटद्वारे आपल्या आधार प्रमाणीकरण इतिहासाचा तपशील मिळवू शकतात.एकावेळी ५० नोंदी पाहू शकतो.

कसा मिळेल डेटा

१ ) UIDAI  ची आधिकारिक वेबसाईट uidai.gov.in वर जावे.

२)  'मेरा आधार' विकल्पवर क्लिक करावे.

3) नवीन सेक्शन उघडेल, 'आधार प्रामाणीकरण इतिहास'वर क्लिक करा.

४) आपला आधार नंबर आणि कॅप्चा  इमेज भरा.

  1. आपके रजिस्टर्ड मोबाइल नंबर पर ओटीपी भेजा जाएगा।

५) आपल्या नोंदणी झालेल्या मोबाईल नंबर ओटीपी पाठवाला जाईल.

६) ओटीपी नोंदवा.

७) दोन्ही पर्यायासह नवीन विंडो उघडेल. विंडो प्रमाणीकरण प्रकार आणि डेटा रेंज

८) आधारच्या उपयोगाची  सर्व माहिती मिळेल.

 

आधार प्रमाणीकरण इतिहासाने आपल्याला कोणती माहिती मिळते

आधारकार्डधारकाकडून केले गेले प्रत्येक प्रमाणीकरणासाठी आधार प्रमाणीकर इतिहासात खालील पैकी माहिती मिळू शकते.

१. प्रमाणीकरण  मॉडेलिटी

२. प्रमाणीकरणाची तारीख आणि वेळ.

३. UIDAI  रिस्पांस कोड

४. एयूए नाव

५. ए्यूए  लेनदेन आयडी (कोड सह)

६. प्रमाणीकरण प्रतिक्रिया (यशस्वी / अपयश)

English Summary: Has your Aadhaar card been misused? Get information sitting at home Published on: 27 February 2021, 07:59 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters