पोखरा योजनेचे अनुदान बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असतात पोखरा योजनेचे 15 जिल्ह्यांमधील 5 हजार 142 गावांमध्ये राबवली जाणारी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी असणारी योजना आहे. काही दिवसांपूर्वी शासन निर्णय घेऊन या ठिकाणी 200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्यात आलेले आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असतात पोखरा योजनेचे 15 जिल्ह्यांमधील 5 हजार 142 गावांमध्ये राबवली जाणारी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी असणारी योजना आहे.
या योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर लाभार्थ्यांचे अर्ज केल्यास लाभार्थ्यांसाठी चे अनुदान द्यायचे या अनुदानाच्या रक्कमेसाठी कमी पडत असलेल्या निधीच्या मागणीचा विचार करून दोनशे कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आले होते. ची अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन एप्रिल 2021 जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
आपले नाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आधार पडले आहे किंवा नाही हे तपासता येते.
English Summary: Grants of Pokhara Yojana started accumulating in the bank account fromPublished on: 06 April 2021, 04:07 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments