
Monsoon enters Bay of Bengal along with Andaman
सध्या सर्व शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे. असे असताना आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. असे असताना आता मागील वर्षी मान्सूनचे अंदामानात आगमन 22 मे रोजी झाले होते.
असे असताना मात्र, तो यंदा 20 मे पर्यंत येईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. आता सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून 19 मे रोजी दुपारी 2 च्या सुमारास दाखल झाला. तत्पूर्वी चोवीस तास आधी त्या भागात पावसाला सुरुवात झाली होती.
हवामान विभागाने शुक्रवारी दुपारी ही सुखद वार्ता दिली. यामुळे शेतकरी सुखावला आहे. मान्सून अंदमान सागरासह बंगालच्या उपसागरातही दाखल झाला असून तो वेगाने प्रगती करतो आहे.
भारतातील सर्वात कमी किमतीचा आणि सर्वात जास्त ताकदवान ट्रॅक्टर, जाणून घ्या..
यापुढे तो बंगालच्या उपसागरासह अंदामान व निकोबार बेटांवर सर्वत्र पुढे जाईल, असे हवामान विभागाने सांगितले. असे असले तरी तो केरळात 4 जून रोजीच येणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ.के.एस.होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.
बैलगाडा प्रेमींसाठी खासदार अमोल कोल्हेंकडून खास गिफ्ट, निकाल लागताच केली मोठी घोषणा
यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या शेतीची कामे उरकण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. यामुळे आता लवकरच राज्यात देखील पाउस पडेल.
आता मल्चिंग पेपरसाठी 50 टक्के अनुदान मिळणार, असा घ्या लाभ..
ज्यांनी पैसे बुडवलेत त्या ऊसतोडणी मुकादमांवर तातडीने कारवाई होणार! पोलीस प्रमुखांची माहिती..
खतांच्या किमती यंदा वाढणार का? जाणून घ्या, यावर्षीचे खताचे अर्थकारण..
Share your comments