राज्यात नावारूपास असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध गोकुळ संघाने जनावरांच्या जीवघेण्या लम्पी आजाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप दूध उत्पादकांकडून करण्यात आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, भुदरगड, कागल तालुक्यात लम्पीमुळे जवळपास २५ जनावरे दगावली आहेत. लम्पी आजारावर नियंत्रण मिळवण्यावर जिल्हा पशुसंवर्धन विभाग पूर्णपणे फोल ठरला आहे.
तसेच राज्यात नावारूपास असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध (गोकुळ) संघाने जनावरांच्या जीवघेण्या लम्पी आजाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप दूध उत्पादकांकडून करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी अडचणी आले आहे.
कांद्याचे दर वाढण्याची शक्यता, कमी पाऊस, नासाडी यामुळे उत्पादनावर परिणाम
संतापलेल्या शेतकऱ्यांनी 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे व संचालक नंदकुमार ढेंगे यांना धारेवर धरत जाब विचारला. अचानक शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केल्याने चेअरमन डोंगळे व संचालक ढेंगे यांना पाहणी दौरा अर्धवट सोडून जाण्याची वेळ आली.
पोल्ट्री व्यवसायिकांना वीजदरात सवलत द्या, राज्य सरकारकडे मागणी
जिल्ह्यात अंदाजे ३०० शेतकऱ्यांच्या जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे शेतीला असलेला जोडधंदा अडचणीत आल्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
FRP वरील रकमेला कर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्राला ८,००० कोटींचा फायदा, फडणवीस यांची माहिती
एका एकरात मिळणार 60 लाखांचे उत्पन्न, अशा प्रकारे या फळाची लागवड
शेतमालावर आता ४ तासात कर्ज, राज्य सहकारी बँकेची योजना, आतापर्यंत १०० कोटींचे वाटपही झाले...
Share your comments