शेतातून घराकडे जाताना एकाच गावातील चार महिलांचा मृत्यू; गावावर शोककळा
Satara : शेतातून घराकडे जात असतानाच मृत्यने गाठलं आहे. सातारा येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये पडून या अपघात झालाय. या अपघातात एकाच गावातील चार महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे.
शेतातून घराकडे जात असतानाच मृत्यने गाठलं आहे. सातारा येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये पडून या अपघात झालाय. या अपघातात एकाच गावातील चार महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात एक महिला जखमी झाली आहे.
ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये पलटली
साताऱ्यात ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये पलटली यात चार महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर 1 महिला गंभीर जखमी आहे. कारंडवाडी इथली ही घटना आहे. शेतातील कामं पूर्ण करून घराकडे जात असताना हा अपघात झाला.
कॅनॉल रस्ता अरुंद असल्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या घटनेमुळे कारंडवाडी गावावर शोककळा पसरली. अरुणा शंकर साळुंखे (वय 58 वर्षे), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय 60 वर्षे), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय 65 वर्षे) आणि उल्का भरत माने (वय 55 वर्षे) असी मृत महिलांची नावे आहेत.
English Summary: Four women from the same village died while going home from the farmPublished on: 25 June 2023, 08:46 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments