गेल्या काही दिवसांपासून वीजबिल वाढल्याने याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. यामुळे लोकांना पर्याय हवा आहे. असे असताना काही गोष्टी बंद केल्यास तुमचे वीजबिल आपोआप कमी होईल. यामध्ये चिमणीचा समावेश होतो. चिमणीचा वापर किचनमध्ये केला जातो, परंतु चिमनी सर्वात जास्त वीज बिल वापरणाऱ्या यादीत पहिल्या नंबरवर आहे.
असे असले तरी किचनमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात चिमणी चालवणे आवश्यक असते. मात्र त्याला पर्याय आहेत, ते वापरल्यास वीजबिल कमी होईल. यामुळे हा पर्याय देखील तुमच्यासाठी चांगला आहे. तसेच घरातील गिझरला सुद्धा भरपूर वीज लागते. गिझरमुळे घरातील वीजही खूप जाते.
यामध्ये इलेक्ट्रिक गिझरमुळे जास्त वीज बिल येऊ शकते. त्याऐवजी दुसरा पर्याय शोधणे फार महत्वाचे आहे. त्यापेक्षा गॅस गिझर हा चांगला पर्याय आहे. या गिझर मध्ये पाणी पाणी चांगले गरम तर होतेच सोबत विजेचीही खूप बचत करते. तसेच यामध्ये एसीचा समावेश आहे. पण एसी हे असे उपकरण आहे जे तुम्ही घरातून काढू शकत नाही.
लम्पी त्वचा रोगाने राजस्थानमध्ये हाहाकार, ४ हजार जनावरे दगावली..
असे असताना मात्र तुम्ही नॉन-इन्व्हर्टर एसीऐवजी इन्व्हर्टर एसी वापरू शकता. इन्व्हर्टर एसी म्हणजे विजेची बचत करणे उत्तम. कारण त्याच्या आउटडोअरमध्ये पीसीबी आहे जो कंप्रेसरचा वेग नियंत्रित करतो. यामुळे विजेची बचत होते. सध्या राहत्या घराचे दर महिन्याला प्रचंड येणारे वीज बिल अनेकांची डोकेदुखी बनते आहे.
महत्वाच्या बातम्या;
...तरच कांदा उत्पादकांना न्याय मिळेल, राजू शेट्टींनी सांगितला बाजारभाव मिळण्याचा सोप्पा मार्ग
काळजी घ्या! अमेरिकेत मंकीपॉक्सचा कहर, आरोग्य आणीबाणी जाहीर
कीटकनाशकातून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका! फवारणी करताना घ्या अशी काळजी, धक्कादायक माहिती आली समोर
Share your comments