सातारा : साताऱ्यातील कोयना धरण (Koyna Dam) परिसरात भूकंपाचे धक्के (Earthquakes) बसले आहेत. सकाळी साडेसहाच्या सुमारास हे धक्के बसले असल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या हेळबाग (Helbag) परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सकाळी साडेसहाच्या दरम्यान जाणवलेल्या भूकंपाच्या धक्के हे २.८ रिश्टर स्केल एवढे होते. या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे.
कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत.
English Summary: Earthquake tremors in Koyna Dam areaPublished on: 28 October 2022, 09:31 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments