Cm Eknath Shinde : पीक नुकसानीचा मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा, म्हणाले...
राज्यात सुरु असलेल्या पावसाचा, पेरणी आढावा घेत असताना राज्यातील पावसाची माहिती देखील त्यांनी घेतली आहे. राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे.
राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी (दि.२७) रोजी आढावा घेतला आहे. राज्यात सुरु असलेल्या पावसाचा, पेरणी आढावा घेत असताना राज्यातील पावसाची माहिती देखील त्यांनी घेतली आहे.
यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे.सर्वाधिक पेरणी सोयाबीनची १११ टक्के आणि कापसाची ९६ टक्के झाली आहे.
दरम्यान, जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची शेतकऱ्यांवर वेळ आल्यास महाबीज त्यासाठी संपूर्ण नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाने यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहेत.
English Summary: Chief Minister Shinde reviewed the crop damagePublished on: 28 July 2023, 10:22 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments