1. बातम्या

Budget 2022 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस; वाचा संपूर्ण घोषणा

Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर करत आहेत.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Budget 2022

Budget 2022

Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचे आहे. मंदीतून सावरणा-या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पातून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस

1. संस्थांसाठी MAT दर 15% पर्यंत कमी केला

2. सरकारी खरेदीमध्ये हमीऐवजी जामीन रोखे उपलब्ध होतील

3. जैविक शेतीवर भर

4. छोट्या शेतकऱ्यांसाठी रेल्वे सेवा आणणार

5. 5 नदी जोड प्रकल्पांची घोषणा: तापी नर्मदा, कृष्ण पेन्नार, गोदावरी कृष्णा, दमनगंगा

6. पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांसाठी 60000 कोटी रुपयांची तरतूद

7. शेतकऱ्यांना डिजिटल सुविधांसाठी डीपीपी योजना

8. ६८ लाख लोकांसाठी पेयजल योजना

9. एमएसपीसाठी शेतकऱ्यांना २.७ लाख कोटी रुपये देणार

10. कृषी आधारित नव्या उद्योगाना कर्ज

11. तेलबिया निर्मितीला प्राधान्य

12.गंगाकिनारी जैविक शेतीला प्राधान्य

13. कृषी क्षेत्रासाठी नव्या ड्रोन टेकनॉलॉजिचा वापर लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज वाढविणार

English Summary: Budget 2022: Rain of announcements for farmers in the budget; Read the full announcement Published on: 01 February 2022, 12:42 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters