1. बातम्या

Breaking News : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; आयारामांना शपथविधीचा पहिला मान

आज शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री शपथ घेत आहेत. महाराष्ट्राला नवे 18 मंत्री मिळणार आहेत. राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) होत आहे.

Shinde government

Shinde government

आज शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री शपथ घेत आहेत. महाराष्ट्राला नवे 18 मंत्री मिळणार आहेत. राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) होत आहे.

पहिला शपथ विधीचा मान विखे पाटलांना

२०१९ मध्ये काँग्रेस मधून भाजप मध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळात एक नंबर शपथ घेतली आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील यांना कोणते खाते मिळते हे पाहणे उत्सुक आहेत.

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ मंत्री

चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
राधाकृष्ण विखे पाटील
संजय कुटे
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
उदय सामंत

गुलाबराव पाटील
दीपक केसरकर
अब्दुल सत्तार
दादाजी भुसे
तानाजी सावंत
शंभूराज देसाई
संदीपान भुमरे
संजय शिरसाठ

English Summary: Breaking News : Cabinet expansion of Shinde government Published on: 09 August 2022, 11:30 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters