मोठी बातमी : भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
दिल्ली : देशभरात सगळीकडे भाजप मध्ये इनकमिंग सुरु आहे. मात्र आता भाजपलाच मोठा धक्का बसला आहे. गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच महिन्याच्या सुरुवातील भाजपला सोडचिठ्ठी दिलेले एका माजी मंत्र्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

गुजरामध्ये सध्या भाजप, काँग्रेस आणि आप या पक्षांकडून ताकद लावली जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून आश्वासन देण्यात येत आहेत. यातच जय नारायण व्यास नावाचे भाजपचे माजी मंत्री अहमदाबाद येथील काँग्रेस कार्यालयात दाखल झाले. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
जय नारायण व्यास हे मागील अनेक वर्षांपासून भाजपसोबत होते. पक्षातील अनेक चढ-उतार त्यांनी बघितलेले आहेत. जेव्हा केशुभाई आणि नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा जय नारायण व्यास हे दोन्ही सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत.
English Summary: Big blow to BJP; Former minister's entry into CongressPublished on: 28 November 2022, 02:30 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments