सध्या वाढत्या वाहनांची संख्या मोठी आहे. यातच आता भरधाव वेगाने गाड्या जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे यावर बंधने आणणे आवश्यक आहे. यामुळे ते गरजेचे आहे.
आता बारामतीमध्ये 'स्पीडगन' भरधाव वाहनांवर नजर ठेवणार आहे. यामुळे विविध रस्त्यावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे आता तुम्हाला दंड देखील होण्याची शक्यता आहे.
मार्गावर आता 80 किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. तुम्ही यापेक्षा जास्त वेगात गाडी चालवली की तुम्हाला दंड होणार आहे. बारामती जेजुरी पुणे रोडवर सध्या लक्ष ठेवण्यात येत आहे. हा रोड सध्या चांगला झाल्याने गाड्या सुसाट जात आहेत.
ब्रेकिंग! राज्यातील दोन जिल्ह्यात सापडल्या सोन्याच्या खाणी
याठिकाणी काही दिवसांपूर्वीच 35 जणांवर तब्बल दोन हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे बेफाम वाहनचालकांना लगाम बसण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अपघातांची संख्या घटण्यास मदत होणार आहे.
दहा ते चौदा महिन्यात १०० ते ११० टन उत्पादन, उसाच्या नवीन जातीचा लागला शोध
दरम्यान, दंड ऑनलाइन पडत असल्याने अनेक वाहनचालकांना त्यांच्या मोबाइलवर दंडाचे मेसेज आल्यानंतरच या कारवाईची माहिती समजली. यामुळे आता तुम्ही या रोडवरून प्रवास करत असाल तर स्पीड लिमिटकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
Sugarcane FRP: ‘किसन वीर’ कारखान्याची २५०० पहिली उचल
अखेर राज्यपालांच्या हकालपट्टीचा मुहूर्त ठरला? शिवछत्रपतींचा अवमान केल्यामुळे होणार कारवाई
पालकांनो मुलांची काळजी घ्या, पुण्यात गोवरचे 5 रुग्ण, प्रशासन सतर्क
Share your comments