भविष्यकालीन कृषी धोरणांवर नेदरलँड्सच्या शिष्टमंडळासोबत चर्चा

Saturday, 29 February 2020 07:41 AM


मुंबई:
भविष्यकालीन कृषी धोरणांवर कृषिमंत्री दादाजी भुसे यांची नेदरलँड्सच्या शिष्टमंडळासोबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र आणि नेदरलँड्स यांच्यामधील संबंध अधिक दृढ करण्याबद्दल आणि कृषी, आरोग्य, कौशल्य, इंधन, पाणी, स्त्री पुरूष समानता, जीवन विज्ञान या विषयांवर चर्चा करण्यात आली.

कमीत कमी पाण्याचा वापर करून कापसाचे उत्पन्न कसे वाढविता येईल, यावर आधारित नवीन प्रकल्पाबद्दल यावेळी चर्चा झाली. या बैठकीला कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले तसेच विभागातील अधिकारी उपस्थित होते.

dadaji bhuse दादाजी भुसे Netherlands नेदरलँड्स
English Summary: Agriculture Minister discusses with the Netherlands delegation on future agricultural policies

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय







CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.