भविष्यकालीन कृषी धोरणांवर नेदरलँड्सच्या शिष्टमंडळासोबत चर्चा
मुंबई: भविष्यकालीन कृषी धोरणांवर कृषिमंत्री दादाजी भुसे यांची नेदरलँड्सच्या शिष्टमंडळासोबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र आणि नेदरलँड्स यांच्यामधील संबंध अधिक दृढ करण्याबद्दल आणि कृषी, आरोग्य, कौशल्य, इंधन, पाणी, स्त्री पुरूष समानता, जीवन विज्ञान या विषयांवर चर्चा करण्यात आली.

कमीत कमी पाण्याचा वापर करून कापसाचे उत्पन्न कसे वाढविता येईल, यावर आधारित नवीन प्रकल्पाबद्दल यावेळी चर्चा झाली. या बैठकीला कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले तसेच विभागातील अधिकारी उपस्थित होते.
English Summary: Agriculture Minister discusses with the Netherlands delegation on future agricultural policiesPublished on: 29 February 2020, 07:41 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments