MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

रॉयल एनफिल्डला टक्कर देणारी होंडाची बाईक

बाईक म्हटले की आजच्या तरुणाईमध्ये बऱ्याच प्रकारची क्रेझ दिसते. बाजारामध्ये वेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईक येत असतात. अगदी 45 हजार ते 70 हजार रुपयांच्या श्रेणीत चांगल्या बाईक मिळतात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
होंडा बाईक

होंडा बाईक

बाईक म्हटले की आजच्या तरुणाईमध्ये बऱ्याच प्रकारची क्रेझ दिसते.  बाजारामध्ये वेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईक येत असतात. अगदी 45 हजार ते 70 हजार रुपयांच्या श्रेणीत चांगल्या बाईक मिळतात.

परंतु ज्यांना फॅशन आणि नवनवीन स्पोर्ट बाईक म्हणजेच आपण त्यांना हौशी लोक म्हणू अशांना किती पैसे खर्च झाले तरी नवीन ट्रेंडच्या बाईक घेण्याची हौस असते.  अशा हौशी लोकांसाठी आम्ही एका बाईबद्दल या लेखात माहिती देत आहोत.होंडा मोटरसायकल ऍण्ड स्कूटर इंडियाची मॉडर्न क्लासिक Hness CB350 आणि रॉयल एनफिल्ड ची Meteor 350 बाईक उत्तम आहे. त्यांची किंमत जवळ-जवळ एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. परंतु या दोन्ही बाईकचे वैशिष्ट्ये उत्तम आहेत. दोन्ही बाइक्समध्ये बरेच साम्य आहे.

 Hness CB350 बाईक

 ही बाईक दोन प्रकारांमध्ये आली आहे. डी एल एक्स आणि प्रो डी एल एक्स व्हेरी हंट त्यांची किंमत ही एक लाख 86 हजार पाचशे रुपये आहे तर डी एल एक्स प्रो व्हेरी यंट ची किंमत एक लाख 92 हजार पाचशे रुपये( एक्स शोरूम) आहे.  असे सांगण्यात येत आहे की या बाईकची किंमत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार रुपये जास्त वाढू शकते..

 या बाईकचे वैशिष्ट

 या बाईक मध्ये 348.36 सीसी  सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड फ्युएल  इंजेक्टेड इंजिन आहे.जे 21ps ची पावर आणि 30nm टॉर्क  जनरेट करते.दुचाकी मध्ये डुएल  चॅनेल अंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देखील देण्यात आली आहे. सीबी 350 मध्ये समोर 310 मी मी आणि मागील बाजूस 240 मीमी  ब्रेक आहेत.  या बाइक्स मध्ये स्मार्टफोन व्हाईस कंट्रोल सिस्टिम देखील असेल, जेबाईक रायडर ना नेविगेट,  कॉल मेसेज, संगीत ऐकण्यास अनुमती देते.

 

Meteor 350  बाईकचे वैशिष्ट्ये

 मागील वर्षी लॉन्च झालेल्या या बाइकच्या आरंभिक व्हेरीअन्टची   एक्स शोरूम किंमत हे एक लाख 78 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर टॉप मॉडेल व्हेरी अन्ट ची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.  बाईक इंजिन आणि पावर बद्दल बोलताना,  कंपनी मे जी सिरीजचे 349 सीसी सिंगल सिलेंडर,  फोर स्ट्रोक,  एअर  ऑइल कुल्ड इंजिन स्थापित केले आहे. या बाईक मध्ये गोल  हेड लॅम्प,  टीअर  ड्रॉप शाप्ड  फ्युएल टॅंक,  मेकॅनिकल बिट्स,अॅलोय  व्हील डिस्क ब्रेक, रियर मध्ये 17 इंची चाके आहेत. होंडाची सीबी

 

500 एक्स बाजारात लॉन्च

 मोटरसायकल बाजारात आणली आहे. गुरुग्राम मध्ये त्याचे एक्स शोरूम किंमत सहा लाख 87 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने या नवीन मॉडेल चे बुकिंगही सुरू केले आहे. कंपनीच्या देशातील बिग विंग टॉप लाईन आणि बिग्विन डीलरशिप मधून ती विकली जाईल.

English Summary: A Honda bike in market Published on: 30 March 2021, 01:29 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters