जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.केंद्र सरकार पी एम किसान योजना अंतर्गत दहावाहप्ता जारी करणार आहे.सरकारने दहाव्या हपत्याची तारीख निश्चित केली असून, हप्ता हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यातआली आहे.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने भारतातील जवळजवळ 11.37 कोटी शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये हस्तांतरित केलेत. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा दहावाहप्ताआता जारी करण्याचा विचार करत आहे. सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते.
या योजनेत नोंदणी कशी करावी?
1-तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान चे अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
त्यानंतर फार्मर कॉर्नर वरजा.
3- येथे तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
4-यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
5- यासोबतच कॅपच्या कोड टाकून राज्याची निवड करावी लागेलआणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावे लागेल.
6-
या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
6-यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.
7- त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
Share your comments