शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पालेभाज्यांच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगले दिवस सुरू होणार अशी चित्रे पाहायला मिळत आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे शेवग्याच्या दरात ६००० रुपयांनी वाढ झाली आहे. पडवळच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. ढोबळी मिरचीच्या दरात ८०० रुपयांनी वाढ झाली. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला आहेत.
आज बुधाची बदलणार चाल; पाहा तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस
भाज्यांचे दर
भेंडी नंबर १ - प्रति १०० किलो ३२०० ते ३४०० रुपये
भेंडी नंबर २ - प्रति १०० किलो २४०० ते ३००० रुपये
लिंबू - प्रति १०० किलो ५००० ते ६५०० रुपये
फ्लॉवर - प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते ३२०० रुपये
गाजर - प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४६०० रुपये
गवार - प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० ते ५५००रुपये
घेवडा - प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
कैरी - प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत एकदाच गुंतवणूक करा; आयुष्यभर पेन्शन राहणार सुरू
काकडी नंबर १ - प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
काकडी नंबर २ - प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये
कारली - प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३४०० रुपये
कच्ची केळी - प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ४००० रुपये
कोबी - प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १८०० रुपये
कोहळा - प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची - प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये
पडवळ - प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६००रुपये
शेवगा शेंग - प्रति १०० किलो प्रमाणे १३००० रुपये ते १६००० रुपये
महत्वाच्या बातम्या
सायकलिंगमुळे 'या' मोठ्या आजारांचा धोखा होतो कमी; जाणून घ्या फायदे
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच रक्कम गुंतवा; दरवर्षी मिळणार 29 हजार रुपये व्याज
राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव; खबरदारी घेण्याची गरज
Share your comments