1. आरोग्य सल्ला

Health Menu: 'हे'4पोषकतत्वे शरीराला जिवंत आणि निरोगी ठेवण्यासाठी आहेत महत्त्वाचे, वाचा माहिती

आरोग्य चांगले राहण्यासाठी लोक खूप काही करतात. यासाठी लोक वेळोवेळी आहार घेत असतात. जर तुम्हालाही नेहमी निरोगी राहायचे असेल तर तुम्ही तुमचा पौष्टिक आहार घ्या.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
main nutritional ingredients

main nutritional ingredients

आरोग्य चांगले राहण्यासाठी लोक खूप काही करतात. यासाठी लोक वेळोवेळी आहार घेत असतात. जर तुम्हालाही नेहमी निरोगी राहायचे असेल तर तुम्ही तुमचा पौष्टिक आहार घ्या.

यासाठी सर्वप्रथम तुमच्या शरीरात कोणत्या पोषणतत्वांची कमतरता आहे आणि ती कोणत्या अन्नात भरून काढता येईल हे सांगायला हवे.

1- आयर्न( लोह )                                                                                          

 आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे हे हिमोग्लोबिन सोबत शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण पूर्ण करते. एका अहवालानुसार जगभरातील 25 टक्के लोक लोहाच्या कमतरतेने त्रस्त आहेत.

लाल मांस,आर्गन मीट, सेलफिश, सारडीन,किडनी बीन्स, बिया,हिरव्या पालेभाज्या इत्यादी मधून लोहाची पूर्तता होऊ शकते.

नक्की वाचा:व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत ‘लिंबू’, रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी, वापराबाबत काही टिप्स

2) व्हिटामिन डी :-

 व्हिटामिन डी आपल्या शरीरातील ऊर्जेचे परिसंचरण वाढवते. ते मिळवण्याचा सर्वात मोठा स्त्रोत सूर्यप्रकाश आहे. परंतु तरीही भारतातील 76 टक्के लोकांना व्हिटामिन डी च्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे.

कॉड फिश, लिवर ऑइल, फॅटी फिश, अंड्यातील पिवळा बलक इत्यादींचे सेवन करून व्हिटॅमिन डीची मात्रा पूर्ण केली जाऊ शकते.

3) मॅग्नेशियम :-

 मॅग्नेशियम माणसाचे हाडे आणि दातांसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे टाइप -2 मधुमेह,मेटाबॉलिक, सिण्ड्रोम, हृदयविकार, ओस्टिओपोरॉसिस यांसारखे धोकादायक आजार होतात.

व्यक्तीला हृदयाचे ठोके वाढणे, स्नायू दुखणे, पायांची हालचाल, थकवा येणे इत्यादी आजार आहेत. मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे काय आहेत? ते नियंत्रणात ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट, संपूर्ण धान्य, नट, हिरव्या पालेभाज्या खा.

नक्की वाचा:Fenugreek Water: मेथीच्या दाण्याचे पाणी ठेवेल तुमचे आरोग्य उत्तम आणि ठणठणीत, जाणून घ्या फायदे

4) व्हिटामिन  :-

 व्हिटामिन ए च्या कमतरतेमुळे व्यक्तीचे डोळे कमकुवत होतात. तसेच दात,हाडे कमकुवत होऊ लागतात. एका सर्वेक्षणानुसार ए जीवनसत्त्वाची कमतरता ही भारतातील एक सामान्य समस्या आहे.

शरीरातील अ जीवनसत्वाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी ऑर्गण मीट,फिश लिव्हर, ऑईल,रताळे,गाजर, हिरव्या पालेभाज्या इत्यादींचे सेवन करावे .

नक्की वाचा:Health Tips:गोमूत्र ठेवते शरीराला आरोग्याच्या दृष्टीने समृद्ध आणि तंदुरुस्त, जाणून घ्या फायदे

English Summary: this is four main nutritional ingredients is so important for body Published on: 30 June 2022, 04:30 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters