सायनस इन्फेक्शन हा एक असा आजार आहे जो कोणत्याही वयात होऊ शकतो हे की हे इन्फेक्शन सर्दी, प्रदूषण आणि अॅलर्जीमुळे होते मात्र याचा त्रास झाला की मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. कारण ज्या लोकांना सायनसचा त्रास आहे त्यांना सारखा ताप येणं, पापण्यांच्या दोन्ही बाजूंना पेन होणे तसेच सूज येणं यासारखी लक्षणं दिसतात तसेच त्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसतो. सायनस च्या लोकांना नेहमी नाकात आणि घशात कफ असतात. जे की या लोकांना सर्वात जास्त धुळीचा त्रास होतो. जर सायनस ची समस्या वाढली तर दमा तसेच अस्थमा चा त्रास चालू होतो. जे की यापासून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर घरगुती उपाय करावे लागतील.
१. जर तुम्हाला या रोगापासून मुक्ती भेटवायची असेल ते पाण्यातमध्ये अॅपल सीडर व्हिनेगर मिक्स करा आणि दिवसातून दोन वेळा प्या व त्याच्या गुळण्या करा. करण यामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुणधर्म असतात जे नाकातील पीएच संतुलित करतात तसेच जे कफ झालेले असतात ते बाहेर काढून टाकण्याचे काम करते. तसेच हे पिल्याने ऍलर्जी देखील कमी होते.
२. खोबरेल तेल आपल्या तोंडावर ५ मिनिटं माउथवॉश म्हणून लावा आणि आपले तोंड कोमट पाण्याने धुवा जे की असे केल्याने सायनच्या समस्येपासून तुम्हाला आराम भेटेल. तसेच मधाचे सेवन केल्याने नाक तसेच घशाला जी सूज येते ती कमी होईल. मधमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसशी अँटिमायक्रोबायल घटक असतात. जे की सायनस च्या लोकांनी दिवसातून दोन वेळा मध पिणे गरजेचे आहे.
३. सकाळी अंघोळ करतेवेळी तुमच्या बदलीमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये १ कप एप्सम मीठ, अर्धा कप बेकिंग सोडा, 6 ते 8 थेंब टी ट्री ऑइल टाका व १५ ते २० मिनिटे रोज अंघोळ करा. जे की यामध्ये असलेले अँटिबॅक्टेरियल एजंट तुमच्या शरीरातील जे विषारी द्रव्ये आहेत ते बाहेर टाकण्याचे काम करतील आणि तुम्हाला सायनसपासून मुक्त करतील.
सायनस चा आजार हा गंभीर आहे जे की सुरुवातीला सर्दी किंवा ऍलर्जी म्हणून तुम्ही दुर्लक्ष कवले तर ते तुम्हाला महागात पडेल. जे तुम्हाला याप्रकारे त्रास चालू झाला तर हे घरगुती उपाय करून पाहा तसेच जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या.
Share your comments