वर्षानुवर्षे, दोन आहार पद्धती गेल्या आहेत: पाश्चात्य आणि विवेकपूर्ण सामान्यपणे आहार पाश्चात्य आहारामध्ये मांस, उच्चू चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, शुद्ध धान्य आणि fast food यासारख्या पदार्थांचा समावेश होतो पाळल्या
विवेकपूर्ण आहारामध्ये आहारामध्ये फळे, भाज्या माझे संपूर्ण धान्य, शेंगा आणि कमी चरबीयुक्त डेअरी यांचा समावेश होतो.
Diabetes Mellitus मध्ये पोषण थेरपीची उदिष्टे
1] वजन राखण्यासाठी महिलांसाठी सरासरी 1200-1500 Kcal/ दिवस आणि पुरुषांसाठी 1500-1800 Kaal / दिवस असा असवा मधुमेह रुग्णांचा आहार.
Diabetes रुग्णांच्या आहारात फायबर्स तंतुमय पदार्थ) अधिक असावत तर फॅट्स आणि साखरेचेपदार्थ कमी असणे गरचेंजे असते.
डायबेटिस रुग्णांनी काय खावे?
1] हिख्या पालेभाच्या, मोड आलेली कडधान्य नाचणी कमी पॉलीश केलेला तांदूळ, दूध इ. चा आहारात समावेश करावा
2] जास्त गोड नसणारी विविध फळे खावीत कारण त्यामध्ये तंतुमय घटकांचे प्रमाण अधिक असते.
3] सफरचंद, स्ट्रोबेटी, जांभूळ, आवळा, संत्री, मोसंबी कलिंगड हो फळे खाऊ शकता.
4] फळभाज्या मध्ये गवार, कारले, भेडी, दुधी भोपळा बाट यांचा समावेश करावा
5] पुरेसे पाणीही प्यावे. दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्यावे.
डायबेटिस रुग्णांनी काय खाऊ नये?
1] सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ खावे टाळावे. सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे पामतेल, तूप, साथ, लोगी, प्राणीज चरबी, अंड्यातील पिवळा भाग. यांच्या अतिवेर अतिसेवनाने वाईट कोलेस्टेरॉल मध्ये वाढ होतो.
त्यांमुळे लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब धमनीकाठिन्यत, पक्षाघात यासारखे विकार उत्पन्न होतात.
2. साखरेचे गोड पदार्थ, गूळ, मध विविध, बेकरी पदार्थ, केक, बिस्किटे, पाव, मैद्याचे पदार्थ यांपासून दू रहावे.
3] वडापाव, समोसा यासारखी तेलकट पदार्थ खाणे
4.कोल्ड्रिंक्स, हवाबंद पदार्थ चिप्स-स्नॅकसा खाणे.
5] मांसाहाचे प्रमाण कमी कि भोजन खाऊ नये टाळावे करावा
6] एकाचवेळी भरपेट जेवणे टाळा त्यापेक्षा दिवसातून चार-पाच वेळा थोडे थोडे खावे.
डॉ.सुहास विघ्ने
Sanjeevani Multispeciality Hospital
Mo- 7558741212
Share your comments