
health benifit to onion
जेवणात वापरला जाणारा कांदा शरीरातील अनेक व्याधींवर रामबाण उपाय ठरतो. कांद्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, विटामिन,कॅल्शियम खनिज, फॉस्फरस, कॅलरी लोह असते.
तसेच कांदा आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता ही भरून काढतो.कांदा हा अनेक विकारांवर गुणकारी आहे.
आज आपण या लेखात कांद्याची गुणकारी फायदे जाणून घेणार आहोत.
नक्की वाचा:लई झाक! 10 गुंठे क्षेत्रात 'हा' प्रयोगशील शेतकरी फुलशेतीमधून कमवतोय लाखों
कच्चा कांदा मधील पोषक प्रमाण
1) कॅलरी - 64
2) कार्बोहायड्रेट - 50 ग्रॅम
3) चरबी - 0 ग्रॅम
4) फायबर - 3 ग्रॅम
5) प्रथिने - 2 ग्रॅम
6) कोलेस्टेरॉल - 0 ग्रॅम
7) साखर - ग्रॅम
1) कांदा खाण्याचे फायदे वाचा :
कच्चा कांदा रक्तदाब नियंत्रित करतो. कांद्यात मिथाईल सल्फाइड आणि अमिनो ऍसिड असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि रुदयासंबंधित समस्या कमी होतात. बऱ्याचदा शरीरावरील केस तुटल्याने त्या ठिकाणी फोड येतो आणि वेदना होतात. कांदा भाजून त्यावर बांधल्याने केस तोडीच्या वेदना कमी होतात आणि फोड देखील बरा होतो.
कांदा खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो. हे तुमचे हृदय निरोगी ठेवते.
कांद्यामध्ये विटामिन सी आणि फायटो केमिकल्स असतात. हे शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवते.
कांदा हा कर्करोगापासून बचाव करते. विशेषत: कोलन कर्करोग आणि कोलेरेक्टल कर्करोग कमी होतो.
नक्की वाचा:कलिंगड लाल आणि चवीला गोड ओळखावे कसे? वाचा सोप्पी पद्धत..
कांद्यामध्ये क्रोमियम असते. हे आपल्या रक्तातील साखरनियमित करण्यास मदत करते.
कांद्याच्या छोटा तुकडा नाकात ठेवल्याने श्वासोच्छवासाचा मुळे नाकातून रक्तस्राव होण्याची समस्या होते.
कांद्यामध्ये फोलेट असते, यामुळे डिप्रेशन आणि झोप कमी होण्यास मदत होते.
कांद्यामध्ये अ आणि क जीवनसत्त्वे असतात. हे आपले केस आणि त्वचा निरोगी ठेवते.
Share your comments