वातावरण कोणतंही असो, लोकांना चहाची तलप ही होतच राहते. आपल्याकडे लोक चहा ला तंदुरुस्ती वरील औषध समजलं जातं. त्यामुळं लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत लोक चहा चे सेवन आवडीने करत असतात.
आज चहा च्या पसंती मुळे अनेक लोक चहा विकून दिवसाला हजारो रुपये कमवत आहेत. अनेक लोक दिवसातून 6 ते 7 वेळा सुद्धा चहा पितात. परंतु चहा पिणे हे आरोग्यास फायदेशीर आहे.
चहा पिल्यामुळे शरीरास होणारे फायदे:
- चहा मध्ये कैफिन आणि टैनिन असे दोन।पदार्थ असतात ते पदार्थ आपल्या शरीराला स्फुर्ती प्रदान करण्याचे काम करतात.
- चहा मध्ये अँटीजन असतात त्यामुळं आपल्या शरीरातील विषाणू मरून जातात.
- चहा मध्ये असलेल्या अमिनो-एसिड मुळे आपले डोके शांत आणि तल्लख होते.
- फ्लोराईड मुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात आणि दात तंदुरुस्त राहतात.
- जर तुम्ही सतत चहा पित असाल तर तुम्ही लवकर म्हातारे होत नाही.
हेही वाचा:जाणून घ्या,नारळाचे पाणी पिल्याने शरीरास होतात हे फायदे
काळा चहा पिण्याचे फायदे:-
- काळा चहा पिल्यामुळे शरीरातील शुगर चे प्रमाण कमी होते.
- काळा चहा पिल्यामुळे हाडे मजबूत होतात.
- काळा चहा पिल्यामुळे पचक्रीया व्यवस्थित राहते.
- काळा चहा पिल्यामुळे तणावातून मुक्तता मिळते.
- काळा चहा पिल्यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहतो.
- काळा चहा पिल्यामुळे शरीरातील पाण्याची कमी पुरवतो आणि डायरिया पासून आपला बचाव करतो.
गुळाचा चहा पिण्याचे फायदे:-
- गुळाचा चहा हा शरीरातील मेटाबॉलिज्म चे प्रमाण वाढवण्यास मदत करतो.
- जर का आपल्याला कफ झाले तर गुळाच्या चहाचे सेवन करावे कारण गुळाचा चहा हा कफनाशक असतो.
- शरीरात अगर रक्ताची कमतरता असेल तर गुळाचा चहा पिल्यामुळे शरीरातील रक्त वाढते.
Share your comments