1. आरोग्य सल्ला

Health Tips! गुडघे दुखीवर हे 10 उपाय ठरतील रामबाण, जाणून घ्या याविषयी

अहो आजी, आजोबा जर तुमचे गुडघे दुखत आहेत का? तर मग करा हे उपाय! हमखास आपल्याला आराम मिळेल. आता गुडघे दुखीला घाबरू नका. अहो! हे रामबाण उपाय असल्यावर घाबरायचा प्रश्नच उरत नाही. घरबसल्या-बसल्या गुडघे दुखीवर हे उपाय करा आणि गुडघे दुःखीला म्हणा बायबाय! चला तर मग मित्रांनो आता उशीर न करता जाणून घेऊया गुडघेदुखीला दूर करणारे रामबाण उपाय.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
image credit- kneepain.com

image credit- kneepain.com

अहो आजी, आजोबा जर तुमचे गुडघे दुखत आहेत का? तर मग करा हे उपाय! हमखास आपल्याला आराम मिळेल. आता गुडघे दुखीला घाबरू नका. अहो! हे रामबाण उपाय असल्यावर घाबरायचा प्रश्नच उरत नाही. घरबसल्या-बसल्या गुडघे दुखीवर हे उपाय करा आणि गुडघे दुःखीला म्हणा बायबाय! चला तर मग मित्रांनो आता उशीर न करता जाणून घेऊया गुडघेदुखीला दूर करणारे रामबाण उपाय.

गुडघे दुखी (Knee Pain) आजकाल कॉमन झाले आहे. अहो! वृद्ध व्यक्ती तर सोडा तरुण सुद्धा गुडघे दुखीपासून परेशान झाले आहेत. पण आता परेशान होण्याचे काही कारण नाही, आता गुडघे दुःखी सहजपणे दूर करता येणार आहे. चला तर मग आता उशीर न करता जाणून घ्या याविषयी

 गुडघेदुःखीवर रामबाण उपाय

  • 1 चमच मेथीच्या दाने घ्या आणि बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये 1 ग्राम कलोंजी टाकून कोमट पाण्यात मिक्स करून सकाळी अनाशेपोटी अर्थात रिकाम्यापोटी घ्या. तसेच दुपारी आणि रात्री जेवणानंतर देखील अर्धा-अर्धा चमचा घ्या. यामुळे सांधेदुःखी दूर होणार आणि कुठल्याच प्रकरचा त्रास होणार नाही.
  • जेवणाच्या पदार्थात दालचिनी,जिरे,आद्रक आणि हळद या गरम पदार्थांचा वापर जास्तीत जास्त केला तर अशा गरम पदार्थामुळे गुडघ्याला आलेली सूज कमी होते.
  • कपडा गरम पाण्याने ओला करून गुडघा शकल्याने गुडघे दुखीपासून आराम मिळतो.
  • मेथी पावडर, हळद, गूळ आणि पाणी समान प्रमाणात मिक्स करून या मिक्स्चरला गरम करा व रात्री झोपताना त्याची पट्टी करून गुडघ्यावर बांधा बघा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
  • सकाळी उठल्यानंतर एक लसुनची कळी दही सोबत खा बघा तुम्हाला याचाही चांगला प्रकारे फायदा मिळेल.
  • कडुलिंब आणि एरंड तेल हे दोन्ही समान प्रमाणात घ्या आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही गुडघ्यांवर याने मालिश करा.
  • तुम्ही गुडघे मालिश करण्यासाठी लसुन आणि ओवापासून तेल बनून शकता. 50 ग्रॅम लसूण,25 ग्रॅम ओवा आणि 10 ग्रॅम लवंग 200 ग्रॅम राई घ्या आणि याला तेलमध्ये टाकून गरम करा.आणि थंड झाल्यानंतर एका काचेच्या बॉटल मध्ये गाळून भरून ठेवा. या तेलाने सांध्यांची चांगली मालिश करा.
  • आळशीचे दाणे आणि अक्रोडचे 2 बिया खाल्यास सांधेदुखी दूर होण्यास मोठी मदत होते.
  • मेथीचे दाणे, सुंठ आणि हळद सारख्या प्रमाणात घेऊन तवा किंवा कढाई मध्ये भाजून ते बारीक वाटून घ्या. आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ जेवणानंतर गरम पाणी मध्ये टाकून सेवन करा तुम्हाला नक्कीच या उपायात गुडघे दुःखीपासून मुक्तता मिळेल.
English Summary: knee pain has 10 treatment of ayurveda know more about it Published on: 07 March 2022, 02:36 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters