सध्या बदलत्या आणि धगधगीच्या आयुष्यात आरोग्याला खुप जपावे लागत आहे. आरोग्य चांगले असेल तरच इतर सर्व गोष्टी चांगल्या होत्यात. असे असताना शेवग्याची शेंग आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये प्रथिने, अमीनो अॅसिड, फायबर, जीवनसत्त्वे बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात. यामुळे याचे अनेक फायदे आहेत.
एखाद्या व्यक्तीला हृदयविकार आणि मधुमेहाची समस्या असेल तर त्याच्या पानांचे चूर्ण त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे यावर अनेकांना आराम मिळतो. शेवग्याच्या पानांची पावडर बनवण्यासाठी त्याची पाने तोडून उन्हात वाळवावीत. पाने नीट सुकल्यानंतर बारीक करून घ्या, नंतर त्याची पावडर रोज कोमट पाण्यात घ्या,
यामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे ते फायदेशीर ठरते. तसेच शेवग्याची पाने खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ लागते. यासोबतच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी होण्यास मदत होते. यामुळे याचा धोका असलेल्या व्यतींसाठी ही पाने फायदेशीर ठरतात.
वाणेवाडीत साडेतीन एकर ऊस जळाला, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
तसेच यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात आणि त्यात असलेले दाहक-विरोधी गुणधर्म संधिवात आणि ऑस्टियोपोरोसिसशी लढण्यास मदत करतात. यामुळे याचा तुम्हाला फायदा होतो. शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात.
गुजरातमध्ये उसाला 4700 भाव, मग महाराष्ट्रात 2900 एफआरपी का?
तसेच इतर अनेक संसर्गजन्य रोगांशी लढण्यास मदत करतात. यामुळे आपण आपल्या शेतात किंवा बाजारातून याची पाने घेऊन तुमचे आरोग्य चांगले ठेवू शकता. तसेच याचा खर्च देखील लागत नाही. यामुळे हे फादेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या;
दूध धंदा पुन्हा आणतोय शेतकऱ्यांना अच्छे दिन! जनावरांच्या किमतीत वाढ..
शेतकऱ्यांनो गव्हाच्या 'या' जाती ठरत आहेत वरदान, शेतकरी बनतील लखपती..
Pollution: विषारी हवेत श्वास घेणे कठीण! प्रदूषणापुढे हतबल दिल्ली..
Share your comments