पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर होते.नाशिक येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी लाभार्थी कुटुंबियांना योजनेतील लाभाच्या पहिल्या हप्त्याचे धनादेश प्रदान करण्यात आले.तर या योजनेत अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर मुलीली ५ हजार रुपये दिले जाणार, इयत्ता पहिलीत असतांना ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये,अकरावीत ८ हजार रुपये आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये असे रक्कम देण्यात येईल.
गरीब कुटुंबातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून लखपती करण्याचा निर्णय राज्याच्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केली होती.त्याचाच पहिला हप्त्याचा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आला आहे.नाशिक येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी लाभार्थी कुटुंबियांना प्रातिनिधिक स्वरुपात योजनेतील लाभाच्या पहिल्या हप्त्याचे धनादेश प्रदान करण्यात आले.या योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये याप्रमाणे १ लाख १ हजार रुपयांची रक्कम देण्यात येईल.नाशिक येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
‘लेक लाडकी’ योजना माहिती-
गरीब मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकार ने नवी योजना जाहीर केली आहे.त्या योजनेचे नाव‘लेक लाडकी’योजना आहे.या योजनेंतर्गत पात्र मुलींना ७५ हजार रुपये रोख मिळणार आहेत.लेक लाडकी या नावानं ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली होती.नुकताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी लाभार्थी कुटुंबियांना योजनेतील लाभाच्या पहिल्या हप्त्याचे धनादेश प्रदान करण्यात आले.यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या
या योजनेत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये याप्रमाणे १ लाख १ हजार रुपयांची रक्कम देण्यात येईल.
लेक लाडकी योजनेत मुलींना फायदा-
मुलीच्या जन्मानंतर ५,००० .
पहिली वर्गात ६०००
सहाव्या वर्गात ७०००
जेव्हा मुलगी ११ वीत ८०००
मुलीचे वय १८ वर्षे झाल्यावर ७५००० रोख रक्कम दिली जाईल.
महाराष्ट्र लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे-
मुलीचे जन्म प्रमाणपत्र
पालकांचे आधार कार्ड
पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका
उत्पन्न प्रमाणपत्र
रहिवाशी प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
बँक खाते विवरण
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
काय आहेत लेक लाडकी योजना च्या अटी-
ही योजना प्रामुख्याने एक एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या मुलीयांठी लागु असणार आहे. पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दोन मुलींना लागू राहणार असून यामध्ये एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहिल.लाभार्थी मुलीच्या सदर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.
Share your comments