केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असते. यामधीलच एक महत्वाची योजना म्हणजे पीक विमा योजना. या योजनेबाबत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती (Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यासाठी राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या दुप्पटीने आर्थिक (Financial) मदत जाहीर करण्यात आली.
याचबरोबर परंतु अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी ई-पीक पाहणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. जी आता तात्पुरती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रद्द केली आहे.
आता खत-पाण्याविना शेती पिकणार; जादूचे गहू बियाणे लॉन्च, जाणून घ्या सविस्तर
आता तात्पुरती का होईना ई-पीक पाहणीची अट रद्द केल्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना (Agricultural Information) दिलासा मिळणार आहे. कारण ही ई-पीक पाहणी प्रक्रिया करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या.
थंडीत रिकाम्यापोटी 'या' 6 गोष्टींचा आहारात समावेश करा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त
आता ही अट तात्पुरती हटवल्यानंतर शेतकऱ्यांच्या ही अडचण दूर होऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना (Lifestyle) मदत मिळण्यास मदत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार महत्वाची सुविधा
'या' सहा राशींवर असणार एक महिन्यापर्यंत सूर्यग्रहणाचा प्रभाव; कसे कराल रक्षण? जाणून घ्या
शेतकऱ्यांनो हरभरा पिकाची पेरणी 'या' तारखेपासून सुरू करा; मिळेल भरपूर उत्पादन
Share your comments