मुंबई, गेल्या काही दिवसांपासून महावितरणबाबत अनेक समस्या समोर येत आहेत. आता मात्र प्रत्येक उपविभागीय कार्यालयाने सोलर रूफटॉप योजनेंतर्गत अर्जाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करून ग्राहकांना लाभ मिळावा यासाठी नियोजन करावे. महावितरणचे प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे यांनी भांडुपमध्ये रूफटॉप सोलर एनर्जीसंदर्भात झालेल्या बैठकीत याबाबत आदेश दिले आहेत.
आदेश देताना या कामात सहभागी असलेल्या एजन्सींवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा दिला. सौर ऊर्जा निर्मिती प्रणाली केंद्राकडून रूफटॉप सोलर पॉवर जनरेशन सिस्टीम स्थापित करण्यासाठी मासिक घरगुती वीज बिलात बचत करते तर वर्षअखेरीस उर्वरित रक्कम महावितरणकडून नेट मीटरिंगद्वारे खरेदी केली जाते.
तसेच गृहनिर्माण सोसायट्या आणि इतर तत्सम ठिकाणी शिबिरे आयोजित करून ग्राहकांना योजनेची माहिती दिली जाईल. झोपडपट्टी परिसरात जनजागृती केल्यास वीज बिल कमी होईल. ग्राहकांना फायदा होईल. हे केंद्र घरगुती श्रेणीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेच्या रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती प्रणाली उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करेल.
मँगो मॅन हाजी कलीमुल्ला यांचे सुष्मिता सेन, अमित शहा यांच्या नावावर नवीन वाणांची निर्मिती...
सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना
२०% अनुदान रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या संकतेस्थळावर आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता उसातही काटामारी! 4581 कोटींचा घोटाळा, राज्यात खळबळ..
शेणापासून बनवलेल्या भारतीय राख्यांना जगभरात मागणी! अमेरिकेतूनही आली ऑर्डर..
शरद पवारांचे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्षपद गेले, आता अजित पवारांचेही मोठे पद जाणार, राष्ट्रवादीला मोठा धक्का
Share your comments